रायगड दर्शन | भाग २ | सावंतांची चौकी / वाघबीळ
Автор: Durgsevak Sahyadriche
Загружено: 2025-07-06
Просмотров: 1103
Описание:
रायगड दर्शन | भाग २ | सावंतांची चौकी / वाघबीळ #सावंतांची_चौकी #वाघबीळ #दुर्गसेवक_सह्याद्रीचे
नमस्कार पहिल्या भागात आपण स्वराज्यजननी जिजाऊ माँसाहेब यांच्या आशीर्वादाने सुरुवात करून प्रथमतः त्यांच्या पाचाड कोटाचे दर्शन घडविले.ह्या दुसऱ्या भागात आपल्याला सावंतांची चौकी अर्थात कोंजरची चौकी दाखवणार आहोत ही चौकी शिवकालात इतकी महत्वाची होती की जी चौकी पार केल्याशिवाय रायगडवर जाता येतं न्हवते.ही चौकी सावंत घराण्याकडे होती महड बंदराकडून जर रायगडाकडे जायचे असल्यास ह्या चौकीतून परवानगी घेऊनच गडावर जायला परवानगी होती.
टीप – आपण रायगड वेगवेगळ्या भागात तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत तर तुमचा प्रतिसाद तितकाच महत्वाचा आहे.आपले उद्दिष्ट एकच शिवशंभू छत्रपतींचा आणि त्यांच्या गडकोटांचा इतिहास घराघरात आणि मनामनात पोहोचावा.त्याच उद्देशाने आपण खास तुमच्यासाठी दुर्गदुर्गेश्वर श्रीमान रायगड बद्दल ऐतिहासिक माहिती देणारे आणि गडावरून अवशेष नक्की त्याकाळी कशासाठी वापरले जायचे ह्याबद्दल आपण ही सिरीज घेऊन आलो आहोत.
दुर्गदुर्गेश्वर श्रीमान रायगड बघायला गेलेले शक्यतो ९०% शिवभक्त अर्धवट गड पाहून येतात गडाच्या घेऱ्यात असलेल्या समाधी / विरघळी आणि पहारे / चौक्या इत्यादी पाहताच नाही.म्हणून अशा प्रकारचे छोटे छोटे अवशेष ह्या सिरीज मार्फत आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय...🙏🏻🚩
रायगड सिरीज ( विशेष आभार )
@TravelToDestiny – कु.कुणाल दादा महाडिक
संतोष दादा बोबले
राजेंद्र दादा साळुंखे
निकिता जाधव
तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार तुमच्यामुळे ही मोहीम पार पडली असाच सहकार्य करत राहा...🙏🏻🚩🤗
रायगड सिरीज भाग १ – • रायगड दर्शन | भाग १ | जिजाऊ माँसाहेबांचा प...
व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि तुमचा अभिप्राय कमेंट मध्ये नक्की कळवा....💯
जय शिवराय जय शंभूराजे जय हिंदुराष्ट्र 🚩
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
🙌 Follow us -
Instagram -
https://www.instagram.com/durgsevaksa...
WhatsApp channel -
https://whatsapp.com/channel/0029VaZ0...
Youtube -
/ @durgsevaksahyadriche
#रायगड #छत्रपती_शिवाजी_महाराज #historyraigad #छत्रपती_संभाजी_महाराज #वाघबीळ #नाचणटेपाची_गुहा #कोंजरची_चौकी #रायगड_सिरीज #दुर्गसेवक_सह्याद्रीचे #durgsevak_sahyadriche #रायगड_दर्शन_भाग_२
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: