ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

लोकमान्य टिळक जन्मस्थान रत्नागिरी आणि लांजातल्या आमच्या घराजवळचा परिसर.

Автор: Ruchira and Abhishek

Загружено: 2025-12-12

Просмотров: 15502

Описание: मंडळी नोव्हेंबर महिन्यामध्ये गावच्या जत्रेसाठी आम्ही आमच्या कोकणातल्या गावी आलो. जत्रा झाल्यानंतर आता वेळ होती ती पर्यटनाची. रुचिराचे आई-वडील सुद्धा सोबत असल्यामुळे आम्ही रत्नागिरीला जायचे ठरवलं. रत्नागिरीला रुचिराची चुलत बहीण राहते, त्यांनी आम्हाला जेवायला बोलावलं होतं. या व्हिडिओत सुरुवातीला आपण आमच्या गावच्या घराच्या आसपासचा परिसर पाहणार आहोत आणि थोडक्यातच लांजा ते रत्नागिरी हा प्रवास पाहणार आहोत. त्याचसोबत व्हिडिओच्या उत्तरार्धात आपण रत्नागिरी मधले लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे जन्मस्थान सुद्धा पाहणार आहोत. लोकमान्य टिळकांचा जन्म ज्या वास्तूमध्ये झालात त्याचे आता संग्रहालय बनवण्यात आले आहे आणि परिसराचे सुंदर सुशोभीकरण करण्यात आले आहे. इतकी वर्ष रत्नागिरीत येऊन सुद्धा मी पहिल्यांदाच या ठिकाणाला भेट दिली आणि इथे येऊन थक्क झालो.
हे सर्व तुम्हाला या व्हिडिओत पाहायला मिळेल, म्हणून ही व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आपले अभिप्राय खाली कमेंट करायला संकोच करू नका.
धन्यवाद.

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
लोकमान्य टिळक जन्मस्थान रत्नागिरी आणि लांजातल्या आमच्या घराजवळचा परिसर.

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

कोंकणातल्या घरी सासूबाईंच्या हातचे पदार्थ | मेथीचे लाडू आणि मास्यांचे जेवण | लांजा बाजार

कोकणातील काजरेकर वडापाव | लाखोंचा व्यवसाय | Pali, Ratnagiri

रत्नागीरी भटकंती I Kokan Trip Part 1 I Marleshwar temple I Karateshwar Temple I Jay Vinayk Temple

मुंबई गोवा महामार्गाचा सर्वात जास्त रखडलेला भाग! सावर्डा ते लांजा

कोकणातील वाडीबाहेरच जेवण | party | पोरांसोबतची मजा | कोकण | देवगड @PradneshVlogs

Panvel Karjat NEW Suburban Line LATEST UPDATE | Rapid Progress December 2025 Update

RATNAGIRI Tourist Points | Kokan Trip | Ratnagiri Complete Travel Guide | Cinematic Video

ukshi - hidden gems in kokan || “माणसाची गोष्ट सांगणारे गाव”उक्षी

इथेच शिवरायांनी अफझलखानाचा कोथळा काढला होता | कधीही न ऐकलेलं प्रतापगडाचा संपूर्ण इतिहास | Pratapgad

कोकणातील मातीची भांडी बनवण्याची फॅक्टरी | आधुनिक पद्धतीने बनवलेली मातीची भांडी | Clay Pots Making

आमच्या लांज्याचा आठवडा बाजार, मंगळवार बाजार | रुचिराच्या आई-वडील जत्रेसाठी आले

मुंबई गोवा हायवे कधी पूर्ण होणार? NH 66 Highway Update! Kalamboli to Sawarde!

बुधवारचा आठवडा बाजार | मच्छी खरेदी - सिंगटा, टोल, कोळंबी | Sangameshwar Weekly Market / Bazar Vlog

या गावात 🛖 गवताचे नाग 🐍 का बनवतात बघा | एवढ्या अवघड जागी कसे बसले असेल हे एवढे सुंदर गाव | payvata

म्हामदे उत्सव झापडे, लांजा | आमच्या कोंकणी गावची जत्रा

कोकणातील जोशींचं हॉटेल | Hotel Atharva Pure Veg, Devgad

पर्यटकांचे माहेरघर असलेले रत्नागिरीतील एकमेव ठिकाण |Anandwan resort Ratnagiri |

कोकणातील फायबर बोट फॅक्टरी | चेतना फायबर | Boat Factory In Konkan

उरण रेल्वे मार्गावरील २ नवीन रेल्वे स्थानके झाली सुरू|तारघर गव्हाण|Targhar Railway Station Video

कोकणातील ३९८ वर्षे जुना चौथरा | 398-Year Heritage Home in Supari Farm

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]