अमरावतीत शाळेचा अनोखा उपक्रम, विद्यार्थ्यांच्या चांगल्या कृतींना मिळणार प्रोत्साहन
Автор: City News Channel
Загружено: 2026-02-27
Просмотров: 238
Описание: अमरावतीतील रामगाव येथे असलेल्या शाश्वत स्कूलमध्ये विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मकता, शिस्त आणि चांगल्या वर्तनाची जाणीव निर्माण करण्यासाठी “शाश्वत पेट शो” हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाद्वारे विद्यार्थी आपल्या सहाध्यायांच्या चांगल्या कृतींची नोंद करू शकतात. शिक्षकही विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय कामांची माहिती या पेटीत टाकू शकतात. दर आठवड्याला या नोंदींचे परीक्षण करून संबंधित विद्यार्थ्यांचा गौरव केला जाणार आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक सवयी रुजण्यास आणि व्यक्तिमत्त्व विकासास मोठी मदत होईल, असा विश्वास शाळा प्रशासनाने व्यक्त केला आहे..
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: