ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

गोल्डनमॅन दत्ताभाऊ फुगे यांना का आणि कुणी संपवलं | Dattabhau Phuge Death | Vishaych Bhari

Автор: Vishaych Bhari

Загружено: 2023-01-16

Просмотров: 183767

Описание: गोल्डनमॅन दत्ताभाऊ फुगे यांना का आणि कुणी संपवलं | Dattabhau Phuge Death | Vishaych Bhari

पिंपरी चिंचवडची मुख्य ओळख काय असं कुणाला विचारलं तर तो म्हणेल तिथं देशातील सर्वात श्रीमंत आणि आधुनिक अशी महानगरपालिकाय. पण त्याचं पिंपरी चिंचवडची अजून एक खास ओळखय अन ती म्हणजे तिथं राहणारे एकमेकांच्या तोडीस तोड गोल्डनमॅन. आमदार रमेश वांजळे यांच्यापासून ती प्रथा पडली. मग कुणाच्या गळ्यात तीन चार किलो सोन्याच्या चैनी, तर कुणाच्या हातात सोन्याचं ब्रेसलेट, कुणाच्या गाडीला सोन्याचा मुलामा तर कुणाचा आख्खा शर्टचं सोन्याचा. असे अजब गजब महारथी. त्यांची नावं पुढं तुम्हाला व्हिडिओत ऐकायला मिळतीलचं. अशाचंप्रकारे तब्बल 1 कोटी 27 लाख रुपयांचा आणि जवळपास सव्वातीन किलो वजनाचा सोन्याचा शर्ट घालणारे दत्ताभाऊ फुगे मागच्या काही काळात प्रसिद्धीच्या झोतात आले होते. पण पुढं तीचं प्रसिद्धी त्यांच्यासाठी घातक ठरली. इतकी घातक की 2015 साली पुण्याच्या दिघीमध्ये त्यांची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली. नेमकं काय कारण होतं त्या हत्येचं. कुणाच्या डोळ्यात त्यांचं ते सोनेरी यश खुपत होतं...? सगळ्या प्रश्नांची सविस्तर उत्तरं या व्हिडिओत जाणून घेऊयांत...

Connect With Us -

facebook link :

  / %e0%a4%b5%e0.  .

instagram link :

  / vishayachbh.  .

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You

#dattaphuge #duttaphuge #dattaphugedeath #dattaphugegoldman #phuge #dattadphuge #dattatrayphuge #dattaphugekilled #dattaphugegoldshirt #dattaphugebeatentodeath #dattabhauphugedeath #dattad.phuge #dattaphugeson #dattaphugenews #dattaphugepune #dattaphugemurder #goldmandattaphuge #dattaphugegoldman #dattaphugebusiness #dattaphugedeadbody #duttaphugedeath #dattaphugelifestyle #dattatrayphugedeath #दत्ताफुगे #गोल्डमॅनदत्ताफुगे #फुगे #दत्ताफुगे #झी२४तास #ताज्याबातम्या #अमनडांगळेहत्याप्रकरण #abpmaza #abpmazalive #abpmajhalive #livemarathinews #topmarathinews

datta phuge,dutta phuge,datta phuge death,datta phuge goldman,phuge,datta d phuge,dattatray phuge,datta phuge,datta phuge,datta phuge gold shirt,datta phuge beaten to death,datta bhau phuge death,datta d. phuge,datta phuge son,datta phuge news,datta phuge pune,datta phuge murder,goldman datta phuge,datta phuge gold man,datta phuge business,datta phuge dead body,dutta phuge death,datta phuge lifestyle,dattatray phuge दत्ता फुगे,गोल्डमॅन दत्ता फुगे,क्यू मारा पुणे के गोल्डन्मन दत्ता फुगे को,शुभम फुगे,दत्ताफुगे,झी २४ तास,ताज्या बातम्या,अमन डांगळे हत्याप्रकरण,abp maza,abp maza live,abp majha live,live marathi news,top marathi news,uddhav thackeray vs raj thackeray,raj thackeray aurangabad rally,uddhav thackeray aurangabad sabha,raj thackeray aurangabad sabha,raj thackeray aurangabad,uddhav thackeray news,cm uddhav thackeray,uddhav thackeray aurangabad

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
गोल्डनमॅन दत्ताभाऊ फुगे यांना का आणि कुणी संपवलं | Dattabhau Phuge Death | Vishaych Bhari

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Goldman Datta Phuge Murdered | का संपला गोल्डमन ? | Marathi News

Goldman Datta Phuge Murdered | का संपला गोल्डमन ? | Marathi News

कुख्यात गुंडाला पब्लिकमध्ये कानाखाली हाणली, Nilesh Ghayawal वर हात टाकणारा नवा भाई कोण?

कुख्यात गुंडाला पब्लिकमध्ये कानाखाली हाणली, Nilesh Ghayawal वर हात टाकणारा नवा भाई कोण?

Abhishek Ghosalkar Case आधी Shivsena कमलाकर जामसंडेकर, Krushna Desai हत्या प्रकरणामुळे हादरली होती

Abhishek Ghosalkar Case आधी Shivsena कमलाकर जामसंडेकर, Krushna Desai हत्या प्रकरणामुळे हादरली होती

Eknath Shinde मंत्रिमंडळात फेरबदल करणार ? Gulabrao Patil ते Sanjay Shirsat डच्चू मिळण्याची चर्चा का?

Eknath Shinde मंत्रिमंडळात फेरबदल करणार ? Gulabrao Patil ते Sanjay Shirsat डच्चू मिळण्याची चर्चा का?

हर्षद मेहताची चालाखी विजय माल्ल्या, आन नीरव मोदीला पण जमली नाय | Harshad Mehta Scam | Vishaych Bhari

हर्षद मेहताची चालाखी विजय माल्ल्या, आन नीरव मोदीला पण जमली नाय | Harshad Mehta Scam | Vishaych Bhari

मृत्यूच्या आधी Pramod Mahajan यांनी Gopinath Munde यांच्या कानात काय सांगितलं होतं | Death Mystery

मृत्यूच्या आधी Pramod Mahajan यांनी Gopinath Munde यांच्या कानात काय सांगितलं होतं | Death Mystery

ЛЕРМОНТОВ БЫЛ МОНСТРОМ! СТРАШНАЯ ПРАВДА О ГЕНИИ РУССКОЙ ПОЭЗИИ

ЛЕРМОНТОВ БЫЛ МОНСТРОМ! СТРАШНАЯ ПРАВДА О ГЕНИИ РУССКОЙ ПОЭЗИИ

Bapu Biru Vategaonkar News: बापू बिरू वाटेगावकर यांच्यासोबत EXCLUSIVE बातचीत Sangli | N18V

Bapu Biru Vategaonkar News: बापू बिरू वाटेगावकर यांच्यासोबत EXCLUSIVE बातचीत Sangli | N18V

Ex IPS Ravindranath Patil : IPS ऑफिसर ते तुरुंगवास भोगलेल्या अधिकाऱ्याचे अनुभव, तुरुंग कसा असतो?

Ex IPS Ravindranath Patil : IPS ऑफिसर ते तुरुंगवास भोगलेल्या अधिकाऱ्याचे अनुभव, तुरुंग कसा असतो?

⚡У УКРАИНЫ ВЫШЛО! ВСУ ВЗЯЛИ ВСЁ! ОГРОМНЕЙШИЙ УСПЕХ! РУССКИЕ БЕГУТ! КАПИТУЛЯЦИЯ РФ! | Наки

⚡У УКРАИНЫ ВЫШЛО! ВСУ ВЗЯЛИ ВСЁ! ОГРОМНЕЙШИЙ УСПЕХ! РУССКИЕ БЕГУТ! КАПИТУЛЯЦИЯ РФ! | Наки

प्रियेसीमुळे संपला मुंबईचा डॉन MARATHI STORY PART 31 मन्या सुर्वे भाग दुसरा BY DSD

प्रियेसीमुळे संपला मुंबईचा डॉन MARATHI STORY PART 31 मन्या सुर्वे भाग दुसरा BY DSD

Sharad Mohol Case: CCTV Footage, Munna Polekar अटकेनंतर तपासात काय पुढं आलं ? वकिलांचं कनेक्शन काय ?

Sharad Mohol Case: CCTV Footage, Munna Polekar अटकेनंतर तपासात काय पुढं आलं ? वकिलांचं कनेक्शन काय ?

Joshi - Abhyankar Case मधल्या Jakkal Gang च्या भीतीमुळे Pune दीड वर्ष अघोषित Lockdown मध्ये होतं..

Joshi - Abhyankar Case मधल्या Jakkal Gang च्या भीतीमुळे Pune दीड वर्ष अघोषित Lockdown मध्ये होतं..

Невозможный Мир под Песками Сахары

Невозможный Мир под Песками Сахары

Как северные кочевники воспитывают детей? Это совсем не похоже на жизнь современных горожан

Как северные кочевники воспитывают детей? Это совсем не похоже на жизнь современных горожан

Arun Gawli ला घरात घुसून मारण्याचं डेरिंग फक्त Vijay Salaskar यांच्यात होत | Vishaych Bhari

Arun Gawli ला घरात घुसून मारण्याचं डेरिंग फक्त Vijay Salaskar यांच्यात होत | Vishaych Bhari

Baba Siddique Case: निवडणुकीमधला राडा ते जेलमधून दहशत, Lawrence Bishnoi ची History नेमकी आहे काय ?

Baba Siddique Case: निवडणुकीमधला राडा ते जेलमधून दहशत, Lawrence Bishnoi ची History नेमकी आहे काय ?

Arun Gawli History: गिरणी कामगाराचा मुलगा ते अंडरवर्ल्ड डॉन आणि आमदार, गवळीच्या ताकदीचा इतिहास

Arun Gawli History: गिरणी कामगाराचा मुलगा ते अंडरवर्ल्ड डॉन आणि आमदार, गवळीच्या ताकदीचा इतिहास

Гитлер в цвете

Гитлер в цвете

आजही त्या पाटील बंगल्याचं दार कुणी उघडलं नाही | नाशिककरांनी यापेक्षा खतरनाक हत्याकांड पाहिलं नाही

आजही त्या पाटील बंगल्याचं दार कुणी उघडलं नाही | नाशिककरांनी यापेक्षा खतरनाक हत्याकांड पाहिलं नाही

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]