Ajit Pawar death investigation update live : VSR कंपनीवर DGCA ची कारवाई, Rohit Pawar ना पहिलं यश|NCP
Автор: Mumbai Tak
Загружено: 2026-02-24
Просмотров: 10440
Описание:
अजित पवार ( Ajit Pawar accident news ) यांच्याशी झालेल्या विमान अपघातानंतर, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) महत्त्वपूर्ण कारवाई केली. DGCA ने VSR व्हेंचर्सविरुद्ध कठोर भूमिका घेतली आहे ( DGCA action against VSR ). चौकशीत सुरक्षा मानकांमध्ये कथित कमतरता आढळून आल्यानंतर कंपनीची चार विमाने तात्काळ ग्राउंड करण्यात आली आहेत. महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे याच कंपनीच्या विमान अपघातात ( Ajit Pawar death investigation update ) निधन झाले होते. नेमकी काय कारवाई झाली, पाहा यावरचं अपडेट लाईव्ह ( Mumbai Tak live )
Ajit Pawar accident update live : VSR कंपनीवर DGCA ची कारवाई, Rohit Pawar ना पहिलं यश| NCP
#AjitPawar #DGCA #RohitPawar #NCP
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: