Anil Parab नडले, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, चित्रा वाघ आक्रमक, मग शिंदेंकडून विधानपरिषद स्थगित, राडा
Автор: Mumbai Tak
Загружено: 2026-02-24
Просмотров: 1158
Описание:
महाराष्ट्र विधिमंडळाचं अधिवेशन (Maharashtra Budget Session) सुरु आहे. अधिवेशनात सगळ्याच पक्षांचे आमदार आपापल्या मुद्द्यांवरुन बोलताना दिसत आहेत. विधानपरिषदेत (Maharashtra Vidhan Parishad) ठाकरेंची शिवसेना (SHiv Sena UBT) आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. यावेळी परब बोलत असताना भाजपचे प्रसाद लाड, प्रवीण दरेकर देखील आक्रमक झाले. यानंतर गोंधळ वाढल्यानं राम शिंदे यांनी सभागृहाचं कामकाज स्थगित केलं.
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: