ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

खुसखुशीत

Автор: VMi's Khadyayatra Marathi

Загружено: 2024-04-09

Просмотров: 69397

Описание: खुसखुशीत #पुऱ्या #puri कशा करायच्या पहा भरपूर #tips सह / पुऱ्या टम्म फुगलेल्या ठेवण्याची सोपी युक्ती #puffed
#purirecipe
#shrikhandpuri
#festival
#gudhipadva_special
#trick

कणिक भिजवण्यापासून ते पुऱ्या जास्तीत जास्त वेळ टम्म फुगलेल्या ठेवण्याची कृती आणि युक्ती पहा अचूक प्रमाणासह
साहित्य:
१ भांडे (२५० ग्राम) कणिक
१/२ वाटी बारीक रवा
१/२ वाटी मैदा
२ चमचे डाळीचं पीठ
१ छोटा चमचा अंदाजे साखर
चवीनुसार मीठ
२ मोठे चमचे तेल मोहनासाठी
तळण्यासाठी तेल
सगळी पिठं एकत्र करून त्यात मीठ आणि साखर घालायची २ मोठे चमचे तेल कडकडीत गरम करून पिठात घालायचं आधी तेल कोरड्या पिठात कालवून घ्यायचं नंतर थोडं थोडं पाणी घालून कणिक अगदी घट्ट भिजवून घ्यायची १० ते १५ मिनिटे मुरू द्यायची तोवर तेल तापत ठेऊन मध्यम आकाराच्यालाट्या करून घ्यायच्या म्हणजे पुऱ्या फार मोठ्या नाहीत किंवा फार लहान होणार नाहीत आधी ७ ते ८ पुऱ्या लाटून एक batch तयार करून घ्यायची
छोटासा कणकेचा गोळा तेलात टाकून पाहायचा तो जर लगेच वर आला तर तेल तापलं असं समजायचं आता एकेक पुरी छान तांबूस रंगावर तळून घ्यायच्या आणि टिशू पेपर वर काढून घ्यायच्या
ह्या पुऱ्या जास्तीत जास्त वेळ फुगलेल्या कशा ठेवायच्या ?
एक स्वच्छ टूथपिक घ्यायची आणि पुरीला अगदी छोटंसंच भोक पाडायचं म्हणजे आतली हवा बाहेर येते आणि बाहेच्या हवेच्या दाबामुळे पुरी जास्त काळ फुगलेली राहते अशा फुगलेल्या पुऱ्यांसोबत बटाट्याची भाजी, श्रीखंड, खिरी मस्त लागतात तुम्हाला हि रेसिपी आणि हि युक्ती आवडली असेल तर VMi’s खाद्ययात्रा ला subscribe करा आपल्या नातेवाईक मित्रमंडळींबरोबर share करा
1 bowl (250 g) wheat flour
1/2 cup fine semolina
1/2 cup all purpose flour
2 spoons of Bengal gram flour
1 teaspoon approx sugar
Salt to taste
2 tbsp oil for the dough
Oil for frying

Mix all the flours and add salt and sugar. Heat 2 tablespoons of oil and add it to the flour. First the oil should be mixed in dry flour. After adding water little by little, knead the dough tight. Let it rest for 10 to 15 minutes. Heat oil and make medium sized balls of the dough, so that the prius won't be too big or too small. Roll 8 to 10 puris in the first batch and then fry them in hot oil until nice golden brown colour. Take it out on a tissue paper.

Take a clean toothpick and poke small holes in the puri so that the air inside comes out and the air pressure of the bag keeps the puri puffed up for longer. These hot puffed puris can be served with potato sabji shrikhand, kheer etc.

Welcome to VMi's Khadyayatra Please subscribe to my channel Press the bell icon

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
खुसखुशीत

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

चविष्ट/खुटखुटीत/#आंबा नारळ वड्या/कशा करायच्या/भरपूर टिप्स/अचूक प्रमाणासह/ VMi's खाद्ययात्रावर

चविष्ट/खुटखुटीत/#आंबा नारळ वड्या/कशा करायच्या/भरपूर टिप्स/अचूक प्रमाणासह/ VMi's खाद्ययात्रावर

महाशिवरात्री - उपवासाचा स्वयंपाक | उपवासाचे कटलेट, साबुदाणा खिचडी, लस्सी व रताळ्याची खीर Upvas Thali

महाशिवरात्री - उपवासाचा स्वयंपाक | उपवासाचे कटलेट, साबुदाणा खिचडी, लस्सी व रताळ्याची खीर Upvas Thali

Valentine day special ❤️ इतनी tasty लाजवाब मिठाई, आपकी तारीफ में चार चांद लग जायेंगे /Orange Halwa

Valentine day special ❤️ इतनी tasty लाजवाब मिठाई, आपकी तारीफ में चार चांद लग जायेंगे /Orange Halwa

सणासुदीसाठी खास पूरी| श्रीखंडसोबतची पूरी | Indian Festival food Puri | perfect puffy poori recipe

सणासुदीसाठी खास पूरी| श्रीखंडसोबतची पूरी | Indian Festival food Puri | perfect puffy poori recipe

आता गार झाल्यावरही १ तास फुगलेल्या राहतील पुऱ्या वापरा ही ट्रिक ! puri recipe

आता गार झाल्यावरही १ तास फुगलेल्या राहतील पुऱ्या वापरा ही ट्रिक ! puri recipe

किताही पुरण भरले तरी पोळी फाटणार नाही,वेगळ्या प्रकारे पीठ भिजवा व पुरण वाटा: पुरणपोळी: Puranpoli

किताही पुरण भरले तरी पोळी फाटणार नाही,वेगळ्या प्रकारे पीठ भिजवा व पुरण वाटा: पुरणपोळी: Puranpoli

आल्याच्या वड्या/ कमी साहित्यात होणाऱ्या तोंडात विरघळणाऱ्या खुटखुटीत आलेपाक वड्या  Ginger bites

आल्याच्या वड्या/ कमी साहित्यात होणाऱ्या तोंडात विरघळणाऱ्या खुटखुटीत आलेपाक वड्या Ginger bites

फोडणीच्या कण्या |पोटभरीचा पौष्टिक चविष्ट न्याहारीचा पदार्थ   Fodnichya Kanya Broken Rice Recipe

फोडणीच्या कण्या |पोटभरीचा पौष्टिक चविष्ट न्याहारीचा पदार्थ Fodnichya Kanya Broken Rice Recipe

Выращивание помидоров в бутылках на балконе для получения свежих плодов круглый год.

Выращивание помидоров в бутылках на балконе для получения свежих плодов круглый год.

झटपट कुरकुरीत बटाटा भजी | Crispy,Crunchy Aloo Lachha Pakoda | कृष्णाई गझने

झटपट कुरकुरीत बटाटा भजी | Crispy,Crunchy Aloo Lachha Pakoda | कृष्णाई गझने

पुरणाची दिंडं - Puranachi Dinde| #nagpanchami  Special | #नागपंचमीस्पेशल  विशेष  | #sweet

पुरणाची दिंडं - Puranachi Dinde| #nagpanchami Special | #नागपंचमीस्पेशल विशेष | #sweet

भावाच्या साखरपुड्याच्या तयारीला सर्वच आले..😃नवरी मुलीसाठी काय काय आणले..😍 सर्वांसाठी जेवण केलं..😋

भावाच्या साखरपुड्याच्या तयारीला सर्वच आले..😃नवरी मुलीसाठी काय काय आणले..😍 सर्वांसाठी जेवण केलं..😋

अप्पे गोडाचे आणि तिखटाचे कसे बनवायचे पणियारम रेसिपी तामिळनाडू स्टाइल मराठीत

अप्पे गोडाचे आणि तिखटाचे कसे बनवायचे पणियारम रेसिपी तामिळनाडू स्टाइल मराठीत

एकदा ह्या पद्धतीने भजी बनवली तर अजिबात तेलकट होणार नाही ५ मि. जाळीदार भजी तयार Besan pakoda #pakoda

एकदा ह्या पद्धतीने भजी बनवली तर अजिबात तेलकट होणार नाही ५ मि. जाळीदार भजी तयार Besan pakoda #pakoda

Traditional Karanji / Gujiya |  ओल्या नारळाची करंजी

Traditional Karanji / Gujiya | ओल्या नारळाची करंजी

स्वामींच्या नैवेद्यासाठी झुणका | चण्याच्या डाळीचा Zunka | 23 वर्षे नैवेद्य बनवणाऱ्या अलका इंदुलकर

स्वामींच्या नैवेद्यासाठी झुणका | चण्याच्या डाळीचा Zunka | 23 वर्षे नैवेद्य बनवणाऱ्या अलका इंदुलकर

बघताच उचलून खावेसे वाटणारे मका पॅटीस | लीनाज सुगरणकट्टा

बघताच उचलून खावेसे वाटणारे मका पॅटीस | लीनाज सुगरणकट्टा

Почему Кошки Вдруг ЗАЛЕЗАЮТ На Вас? (Причина шокирует)

Почему Кошки Вдруг ЗАЛЕЗАЮТ На Вас? (Причина шокирует)

गव्हाच्या पिठापासुन करा खस्ता पुरी
कुरकुरीत तिखट मसाला पुरी एक ट्रीक वापरुन | Khasta Puri Recipe

गव्हाच्या पिठापासुन करा खस्ता पुरी कुरकुरीत तिखट मसाला पुरी एक ट्रीक वापरुन | Khasta Puri Recipe

Jwarichya Pithachi Jhatpat Idli | Manjirichi Mejwani

Jwarichya Pithachi Jhatpat Idli | Manjirichi Mejwani

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]