सणासुदीसाठी खास पूरी| श्रीखंडसोबतची पूरी | Indian Festival food Puri | perfect puffy poori recipe
Автор: Vishnu Manohar's Master Recipes
Загружено: 2018-10-17
Просмотров: 927814
Описание:
दिवाळी जवळ येते आहे . फराळ करण्या आधी Frypowder आहे याची खात्री करा नसल्यास या नंबर वर फोन करून घ्या...
Frypowder - नसल्यास या नंबर वर फोन करून घ्या...
हडपसर 84218 02807 सातारा रोड 98811 27681
मुंबई ठाणें 98924 64713
तळण्यासाठी अप्रतीम तूप कढ वण्या साठी अपरिहार्य-- Frypowder व मॅजिक फिल्टर
स्वाद आरोग्य आणि बचतीचा अनोखा संगम
#howtomakepuri #Masteerrecipes #sweetdessert
श्रीखंडाची सोबत देणारी पूरी. बनवायला अतिशय सोपि आणि झटपट रेसिपी. घरात सण असो की कुठल शुभकार्य. किवा एखादी पूजा. घरच्या नैवेद्यात कुठल्याही पदार्थासोबत वाढला जाणारा गोलमटोल टम्म फूगलेला पदार्थ म्हणजेच गरमागरम पूरी. / Puri is a traditional Indian recipe made all over India, particularly during festivals. Here is a detail recipe of how to make puri.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: