हवा_कुणाची | Chinchwad | Shankar Jagtap vs Rahul Kalate सामन्यात कोण जिंकेल? कमळ की तुतारी?
Автор: BolBhidu
Загружено: 2024-11-16
Просмотров: 16242
Описание:
#BolBhidu #HavaKunachi #ChinchwadVidhanSabha
विधानसभा निवडणुकांसाठी हवा_कुणाची या बोलभिडूच्या कार्यक्रमातून आपण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या मतदारसंघांचा आढावा घेणार आहोत. चिंचवड विधानसभा मदारसंघात यंदा शंकर जगताप विरुद्ध राहुल कलाटे असा सामना होणार आहे. जगताप घराण्याचं या मतदारसंघात वर्चस्व असून ही लढाई त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची असणार आहे. कमळ विरुद्ध तुतारी असा हा सामना होणार असून यात कोण जिंकेल? लोकांचा कौल कोणाच्या बाजूने असेल?
जाणून घ्या चिंचवड विधानसभा मतदारसंघाचं वातावरण.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: https://bolbhidu.com/
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: