ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

श्रीकृष्णाय नम: प्रवचन-०४ | प्रेमस्वरूप श्रीकृष्ण, व्रजभक्ती आणि जीवनातील रासक्रीडेचा मथितार्थ

Автор: Aniruddha Bapu All - He and His World (Marathi)

Загружено: 2026-01-11

Просмотров: 3056

Описание: दरवर्षी कृष्णजन्माष्टमीला आपण कृष्णजन्म साजरा करतो आणि दुसर्‍या दिवशी त्या नटखट बाळकृष्णाच्या बाललीलांची आठवण म्हणून सर्वत्र दहीहंडी खेळली जाते. ह्याची सुरुवात कधीपासून झाली असावी, असा प्रश्न आपल्याला कधी पडला का? दि. २६ जून १९९७ रोजी केलेल्या ह्या श्रीकृष्णावरील प्रवचनाची सुरुवात सद्गुरु अनिरुद्ध बापू ह्याच प्रश्नाने करतात व पुढे एका सुंदर कथेतून त्याचे उत्तरही देतात. तसेच काळानुसार ह्या दहीहंडी खेळण्याच्या स्वरूपात होत गेलेले बदल, त्याबद्दलही माहिती देतात.

ह्या कथेच्या अनुषंगाने सद्गुरु बापू, ‘श्रीकृष्णाची सर्वश्रेष्ठ मानली जाणारी ‘व्रजभक्ती’ म्हणजे काय’ ते उलगडून दाखवतात; मात्र सर्वश्रेष्ठ असली, तरी सामान्य माणसालाही व्रजभक्ती कशी करता येऊ शकेल व त्याकरिता त्याने काय करणे आवश्यक आहे, तेही समजावून सांगतात. तसेच, दहीहंडी खेळायला का आणि कशी सुरुवात झाली आणि ती कोणी केली, ते एका लोककथेद्वारे सांगताना; दहीहंडी हा निव्वळ एक खेळ नसून ते एक ‘व्रत’ कसे आहे हेदेखील ते स्पष्ट करतात.

नेहमी अलिप्त, ‘करूनसवरून नामानिराळा’ राहणारा श्रीकृष्ण बांधला जातो फक्त प्रेमाने; कसा? ते सद्गुरु बापू ह्या कथेतील उदाहरणांद्वारे स्पष्ट करतात. आपल्याला सामान्य माणसाला जीवनात आनंद प्राप्त करायचा असेल तर आपल्याला ह्या श्रीकृष्णाबरोबर रासक्रीडा खेळता आली पाहिजे; पण ‘रासक्रीडा’ शब्द ऐकल्यावर आपल्या डोळ्यांसमोर येते तशी ही रासक्रीडा नव्हे, तर आपल्या प्रत्येकाच्या जीवनाशी संबंधित ही अत्यंत महत्त्वाची रासक्रीडा कुठली व ती कशी खेळायची, हे सद्गुरु अनिरुद्ध इथे आपल्याला समजावून सांगत आहेत.

#aniruddhabapu #vishnusahasranama #krishna
©℗
----------------------------------
Join the WhatsApp Channel - https://whatsapp.com/channel/0029Vb9c...

For more information about Sadguru Shree Aniruddha (Bapu) -
Aniruddha Devotion Sentience site - https://aniruddha-devotionsentience.com/
Samirsinh Dattopadhye blog - https://sadguruaniruddhabapu.com
Watch live events - https://www.aniruddha.tv

Know more about the Devotional Services carried out under the guidance of Sadguru Shree Aniruddha (Bapu) -
http://www.aniruddhasadm.com
https://aniruddha-aadeshpathak.com

----------------------------------

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
श्रीकृष्णाय नम: प्रवचन-०४ | प्रेमस्वरूप श्रीकृष्ण, व्रजभक्ती आणि जीवनातील रासक्रीडेचा मथितार्थ

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

श्रीकृष्णाय नम: प्रवचन-०३ | भक्ताचा आधार, प्रेमस्वरूप, जगद्‌गुरु श्रीकृष्ण | Aniruddha Bapu

श्रीकृष्णाय नम: प्रवचन-०३ | भक्ताचा आधार, प्रेमस्वरूप, जगद्‌गुरु श्रीकृष्ण | Aniruddha Bapu

भक्तिरसाने रसरसलेली स्वामी समर्थांच्या अद्‌भुत कृपेची आणि विलक्षण चित्राची कथा | Aniruddha Bapu

भक्तिरसाने रसरसलेली स्वामी समर्थांच्या अद्‌भुत कृपेची आणि विलक्षण चित्राची कथा | Aniruddha Bapu

Shri purusharth Dham

Shri purusharth Dham

⚡️Лукашенко объявил военное положение / Новая должность диктатора

⚡️Лукашенко объявил военное положение / Новая должность диктатора

'आला सहज हस्त तुझा' | ‘मनःसामर्थ्यदाता’ — अनुभवांसहित सत्संग

'आला सहज हस्त तुझा' | ‘मनःसामर्थ्यदाता’ — अनुभवांसहित सत्संग

या चुका करून ठाकरेंनी आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला! #rajthackeray #uddhavthackeray #mumbai #news

या चुका करून ठाकरेंनी आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला! #rajthackeray #uddhavthackeray #mumbai #news

पहिली रसयात्रा-शिर्डी (भाग दुसरा)। अनिरुद्धांच्या पालखीचे सेवेकरी - जुने व जाणते। Season 1 Episode 4

पहिली रसयात्रा-शिर्डी (भाग दुसरा)। अनिरुद्धांच्या पालखीचे सेवेकरी - जुने व जाणते। Season 1 Episode 4

Prawdziwy Powód, Dlaczego Psy CIĘ LIŻĄ (Szokujące!)

Prawdziwy Powód, Dlaczego Psy CIĘ LIŻĄ (Szokujące!)

श्रीकृष्णाय नम: - ०१ | प्रेमरसाचा उद्‍गाता रसराज, तरीही गीता शिकवणारा रणधुरंधर जगद्गुरु श्रीकृष्ण

श्रीकृष्णाय नम: - ०१ | प्रेमरसाचा उद्‍गाता रसराज, तरीही गीता शिकवणारा रणधुरंधर जगद्गुरु श्रीकृष्ण

गुह्यसूक्तम्‌ | The Universal Healing Code | AniruddhaBapu

गुह्यसूक्तम्‌ | The Universal Healing Code | AniruddhaBapu

निगेटिव्हिटी (नकारात्मकतेवर) सद्‌गुरुभक्तीने मात करणार्‍या श्रीस्वामी समर्थांच्या भक्ताची कथा

निगेटिव्हिटी (नकारात्मकतेवर) सद्‌गुरुभक्तीने मात करणार्‍या श्रीस्वामी समर्थांच्या भक्ताची कथा

साई बाबा जन्मास्थान पाथरी ट्रिप

साई बाबा जन्मास्थान पाथरी ट्रिप

सगद्गुरु अनिरुद्ध बापूंच्या कृपेमुळेच जीव वाचू शकला | Manasamarthyadata

सगद्गुरु अनिरुद्ध बापूंच्या कृपेमुळेच जीव वाचू शकला | Manasamarthyadata

सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंच्या चिन्मय पादुकांचे हडपसर केंद्रात जलोषात स्वागत. Grand Celebration

सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंच्या चिन्मय पादुकांचे हडपसर केंद्रात जलोषात स्वागत. Grand Celebration

Shree Aniruddha Path / श्री अनिरुद्ध पाठ ( Parelgaon Upasana Kendra )

Shree Aniruddha Path / श्री अनिरुद्ध पाठ ( Parelgaon Upasana Kendra )

BONG GO LALABANAN SI SARA? PAGBENTA NI LEVISTE SA FRANCHISE NG SOLAR INIIMBESTIGAHAN NG OMBUDSMAN!

BONG GO LALABANAN SI SARA? PAGBENTA NI LEVISTE SA FRANCHISE NG SOLAR INIIMBESTIGAHAN NG OMBUDSMAN!

Mrozu feat. Julia Pietrucha - Anioły (Pojedynek - official promo video)

Mrozu feat. Julia Pietrucha - Anioły (Pojedynek - official promo video)

Wyjaśniamy o co chodzi z Grenlandią. Czy naprawdę może wybuchnąć wojna USA-Dania?

Wyjaśniamy o co chodzi z Grenlandią. Czy naprawdę może wybuchnąć wojna USA-Dania?

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]