ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Bailgada Sharyat | Bakasur, Mathur ते Raja महाराष्ट्रातली बैलगाडा शर्यतीसाठीची टॉपची बैलं कोणती ?

Автор: BolBhidu

Загружено: 2025-11-09

Просмотров: 103555

Описание: #BolBhidu #BakasurBail #BailgadaSharyat

घराच्या दारात थार उभी आहे, तिच्यावर एक वेळ धूळ बसल, येता जाता या थारकडे कुणी वळून पाहणार नाही, पण या थारच्या मागे असतोय गोठा आणि तिथं दावणीला बांधलेला असतोय बैल. रुबाबात उभा असलेला शर्यतीचा बैल. ती दाराबाहेरची थार बैलाचीच देण असते, पण त्या बैलावर मालकाची माया अफाट असते. कानावर भिर्रर्रर्र शब्द पडला की पुऱ्या ताकदीनं पळणारा हा बैल पळताना बघायला सगळी पंचक्रोशी गर्दी करत असते, त्याला पळताना बघून मालकाच्या अंगावर मूठभर मांस चढतं आणि निकाल काहीही लागो हा बैल ताकदीनं पळतो आणि झुंजतो सुद्धा. आता यात बैलाचं फक्त पळणं भारी नसतंय, भारी असतोय त्याच्या मालकानं त्याला लावलेला जीव आणि भारी असतोय हा नाद. हा नाद आपल्या महाराष्ट्राला फार आधीपासूनचा. कित्येकांनी जपला, वाढवला आणि त्यातूनच तयार झाले महाराष्ट्रातले टॉप १० बैल. आता बैलांविषयी सांगणार का ? हा प्रश्न पडला असल तर उत्तर आहे हो, कारण नादापेक्षा मोठं काही नसतंय.

Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO...

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
   / @bolbhidu  

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu  
➡️Website: https://bolbhidu.com/

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Bailgada Sharyat | Bakasur, Mathur ते Raja महाराष्ट्रातली बैलगाडा शर्यतीसाठीची टॉपची बैलं कोणती ?

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

राजधानी एक्सप्रेस छोटा बलमा तुम्ही पाहिला का? सलग तीन मैदानात फायनल मानकरी....

राजधानी एक्सप्रेस छोटा बलमा तुम्ही पाहिला का? सलग तीन मैदानात फायनल मानकरी....

बकासुर सेमीफायनल पास वीर नेताजी केसरी 2025 भिवरी

बकासुर सेमीफायनल पास वीर नेताजी केसरी 2025 भिवरी

Iranने हल्ले करूनही UAE,Saudi,Qatar हे अरब देश इराणवर हल्ला का करत नाहीत?उम्माहचा दबाव का आणखी काही?

Iranने हल्ले करूनही UAE,Saudi,Qatar हे अरब देश इराणवर हल्ला का करत नाहीत?उम्माहचा दबाव का आणखी काही?

Unbelievable Smart Worker & Hilarious Fails | Construction Compilation #21 #fail #construction

Unbelievable Smart Worker & Hilarious Fails | Construction Compilation #21 #fail #construction

बकासुर गट पास

बकासुर गट पास

शर्यतीसाठी चांगला बैल कसा ओळखावा, तयार कसा करावा…चार पिढ्यापासून शर्यती, दोन ट्रक्टर, २० दुचाकी

शर्यतीसाठी चांगला बैल कसा ओळखावा, तयार कसा करावा…चार पिढ्यापासून शर्यती, दोन ट्रक्टर, २० दुचाकी

सहकार महर्षि केसरी अकलूज फायनल निकाल बैलगाडा शर्यत

सहकार महर्षि केसरी अकलूज फायनल निकाल बैलगाडा शर्यत

РЫСЬ В ДЕЛЕ... Рысь против волка, койота, змеи, оленя!

РЫСЬ В ДЕЛЕ... Рысь против волка, койота, змеи, оленя!

Mossad Killed Khamanei: १० वर्ष सिग्नलवर नजर आणि १ टीप, Pasteur Street वर खामेनेईंना कसं संपवलं ?

Mossad Killed Khamanei: १० वर्ष सिग्नलवर नजर आणि १ टीप, Pasteur Street वर खामेनेईंना कसं संपवलं ?

चंद्रहार पाटील श्रीनाथ केसरी फॉर्च्युनर मैदानात 'बकासुर'चा थरार, वन साईड किंग झाला! Bakasur

चंद्रहार पाटील श्रीनाथ केसरी फॉर्च्युनर मैदानात 'बकासुर'चा थरार, वन साईड किंग झाला! Bakasur

गट क्रमांक-6 बकासुर सर्जा आणि महिब्या पिस्टन लढत विजय

गट क्रमांक-6 बकासुर सर्जा आणि महिब्या पिस्टन लढत विजय

फक्त एका खासदारकीसाठी साहेबांनी सगळेच गमावले | Sushil Kulkarni | Analyser | Sharad Pawar

फक्त एका खासदारकीसाठी साहेबांनी सगळेच गमावले | Sushil Kulkarni | Analyser | Sharad Pawar

यांना आलेले प्रत्यक्ष अनुभव !

यांना आलेले प्रत्यक्ष अनुभव !

US Submarine Sinks Iran Warship : श्रीलंकेजवळ IRIS Dena बुडवलं, Iran-Israel War चा भारतावर परिणाम ?

US Submarine Sinks Iran Warship : श्रीलंकेजवळ IRIS Dena बुडवलं, Iran-Israel War चा भारतावर परिणाम ?

@दशम हिंद केसरी बकासुर प्रथमच कोल्हापूर जिल्ह्यात कुंभोज गावी.

@दशम हिंद केसरी बकासुर प्रथमच कोल्हापूर जिल्ह्यात कुंभोज गावी.

रोमनला विकला नाही याचा पश्चाताप होत नाही 9552873075

रोमनला विकला नाही याचा पश्चाताप होत नाही 9552873075

Chandrahar Patil Majha Katta FULL: देशभर गाजलेली Bailgada Sharyat , जिंकलेले मालक माझा कट्टावर

Chandrahar Patil Majha Katta FULL: देशभर गाजलेली Bailgada Sharyat , जिंकलेले मालक माझा कट्टावर

सर्वाधिक कमाई करून देणारा जातिवंत वळू बैल - बापू धडस, जत | Khillar Maharashtrachi Shaan 2025

सर्वाधिक कमाई करून देणारा जातिवंत वळू बैल - बापू धडस, जत | Khillar Maharashtrachi Shaan 2025

मथुर १००१ आणि बकासुर ६३०० सुट्टीचा थरार 🔥 । Mr.Prince

मथुर १००१ आणि बकासुर ६३०० सुट्टीचा थरार 🔥 । Mr.Prince

जयंत केसरी 2025 बेडग | 1 हेलिकॉप्टर - सांगोला राजा 2 सराटी चिमण्या - दानवाड काळ 3 बंडा हासबे स्वतः

जयंत केसरी 2025 बेडग | 1 हेलिकॉप्टर - सांगोला राजा 2 सराटी चिमण्या - दानवाड काळ 3 बंडा हासबे स्वतः

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]