@दशम हिंद केसरी बकासुर प्रथमच कोल्हापूर जिल्ह्यात कुंभोज गावी.
Автор: Vishal Rote
Загружено: 2025-04-03
Просмотров: 16036
Описание: दशम हिंद केसरी बकासुर हा शर्यत क्षेत्रातील अतिशय नावाजलेला बैल. मुळशी जिल्हा पुणे येथील श्री मोहिल शेठ धुमाळ यांच्या मालकीचा हा गावरान खिलार बैल. जाईल त्या स्पर्धेमध्ये बिनजोडचा मानकरी हाच होतो. तो आता सेलिब्रिटी झालाय, कारण इचलकरंजी मधील एका मंडळांने त्याला कार्यक्रमात सेलिब्रिटी म्हणून निमंत्रित केले होते. कोल्हापूर जिल्ह्यात आला असता कुंभोज गावी पशुवैद्यक श्री निखिल भोकरे यांच्या घरी व गोठ्याला सदिच्छा भेट दिली.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: