गाजराच्या हलव्याचा बर्थडे केक | No Oven Cake Recipe | Gajar Halwa Cake in Marathi
Автор: Cooking with Asha
Загружено: 2026-01-18
Просмотров: 110
Описание:
गाजराच्या हलव्याचा बर्थडे केक | No Oven Cake Recipe | Gajar Halwa Cake in Marathi
आज आपण बनवणार आहोत खास गाजराच्या हलव्याचा बर्थडे केक 🎂
हा केक कोणताही ओव्हन न वापरता, अगदी सोप्या पद्धतीने घरी तयार करता येतो.
माझ्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त बनवलेली ही खास रेसिपी नक्की ट्राय करा.
✔️ ओव्हनशिवाय केक
✔️ सोपी आणि घरगुती रेसिपी
✔️ सण, वाढदिवसासाठी परफेक्ट
जर तुम्हाला मावा घरी कसा बनवायचा याची रेसिपी पाहिजे असेल, तर कमेंटमध्ये नक्की सांगा 😊
व्हिडिओ आवडला तर Like 👍, Share 📲 आणि Channel Subscribe करा 🔔
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: