मऊ जाळीदार कोकणी आंबोळी 😋 | पारंपरिक घरगुती आंबोळी रेसिपी | Marathi Breakfast Recipe
Автор: Cooking with Asha
Загружено: 2026-01-30
Просмотров: 823
Описание:
मऊ जाळीदार कोकणी आंबोळी 😋 | पारंपरिक घरगुती आंबोळी रेसिपी | Marathi Breakfast Recipe
आज आपण पाहणार आहोत पारंपरिक कोकणी आंबोळी रेसिपी जी अगदी मऊ, लुसलुशीत आणि जाळीदार होते.
ही Konkan style amboli recipe घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने करता येते.
ही आंबोळी Marathi breakfast recipe म्हणून खूप प्रसिद्ध आहे.
चहाबरोबर, काळ्या वाटण्याच्या रस्यासोबत, ओल्या नारळाच्या चटणीबरोबर किंवा कुठल्याही भाजीबरोबर ही आंबोळी खूपच चविष्ट लागते.
जर तुम्ही traditional Marathi food, konkani recipes, easy breakfast ideas शोधत असाल तर ही रेसिपी नक्की करून पाहा.
konkani amboli recipe
marathi amboli recipe
soft amboli recipe
traditional konkan breakfast
easy marathi recipes
homemade marathi food
indian breakfast recipe
fermented rice dosa marathi style
व्हिडिओ आवडला तर
👍 Like करा
💬 Comment करा
🔔 Channel Subscribe करा
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: