“स्त्री सत्तेत,स्त्री रस्त्यावर! सात वयोवृद्ध महिलांचा न्यायासाठी लढा | Marathi News
Автор: विषय चर्चेचा Official, Vishay Charchecha official
Загружено: 2026-02-23
Просмотров: 248
Описание:
सात वयोवृद्ध मातांचा न्यायासाठी आमरण उपोषण…
वय झालंय, शरीर थकलंय, तरीही न्यायासाठी या माता रस्त्यावर बसल्या आहेत.
विशेष म्हणजे या तालुक्यात महिला आमदार, महिला तहसीलदार,
महिला पोलीस अधिकारी, महिला नगराध्यक्ष असतानाही
या मातांना उपोषण करावं लागत आहे.
हा प्रश्न फक्त या सात मातांचा नाही,
तर प्रत्येक सामान्य नागरिकाचा आहे.
👉 हा व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा
👉 जास्तीत जास्त शेअर करा
👉 प्रशासनापर्यंत पोहोचवा
आपला आवाज = त्यांचा न्याय 🙏
#marathiNews #Upaoshan #JusticeForAaji #WomenForWomen
#SocialIssue #KannadNews #MaharashtraNews
#ChhatrapatiSambhajinagar #VoiceOfPoor
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: