👉 RTE बदललेल्या नवीन नियमांबाबत महत्त्वाचं अपडेट | शाळेच्या अंतरात मोठा बदल | RTE 2026
Автор: विषय चर्चेचा Official, Vishay Charchecha official
Загружено: 2026-02-15
Просмотров: 81
Описание:
🚨 RTE मध्ये मोठा बदल झाला आहे!
तुमच्या मुलाच्या प्रवेशावर याचा थेट परिणाम होणार आहे 😲
हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा…
RTE बदललेल्या नवीन नियमांबाबत महत्त्वाचं अपडेट!
दि. 12 फेब्रुवारी 2026 च्या शासन निर्णयानुसार,
RTE अंतर्गत 25% प्रवेश प्रक्रियेत मोठे बदल करण्यात आले आहेत.
या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल —
✔ RTE नवीन नियम काय आहेत?
✔ शाळेच्या अंतरात काय बदल झाला आहे?
✔ ऑनलाईन अर्ज प्रक्रिया कशी आहे?
✔ GPS द्वारे अंतर कसं मोजलं जातं?
✔ सोडत पद्धतीने प्रवेश कसा मिळतो?
✔ आवश्यक कागदपत्रे कोणती?
आता घरापासून फक्त 1 किलोमीटर परिसरातील शाळांनाच प्राधान्य दिलं जाणार आहे.
पालकांनी अर्ज करताना अचूक माहिती व खरी कागदपत्रे देणे अत्यंत गरजेचे आहे.
हा व्हिडिओ प्रत्येक पालकापर्यंत पोहोचवा 🙏
जर माहिती उपयुक्त वाटली तर —
👍 Like करा
📤 Share करा
🔔 Channel Subscribe करा
#vishaycharchecha #education #rte
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: