28 वर्षांच्या तरुणाला जीवे मारल्याने बडनेरात तणाव
Автор: Mandal News
Загружено: 2025-11-26
Просмотров: 23488
Описание:
अमरावतीच्या बडनेरा परिसरातील जुन्या वस्तीत बुधवारी मध्यरात्री झालेल्या धक्कादायक घटनेत ऋषिकेश कापेकर (वय 28) या तरुणाला जीवे मारण्यात आले . रात्री उशिरा झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, आरोपींच्या तात्काळ अटकेसाठी नागरिकांनी पोलीस स्टेशनमध्ये मोठी गर्दी केली. घटनेनंतर नागरिकांनी पोलिसांकडे हत्येतील सर्व आरोपींवर गुन्हा दाखल करून कडक कारवाईची मागणी केली आहे👉 Subscribe for daily Hindi-Marathi updates from Vidarbha & Maharashtra : / mandalnews
#MandalNews #VidarbhaNews #HindiNews #BreakingNews
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: