शंकर नगर दहशत प्रकरण : 11 आरोपी अटकेत, राजपेठ पोलिसांची आरोपींची धिंड
Автор: CITY NEWS Marathi
Загружено: 2025-12-21
Просмотров: 13592
Описание: शहरात दहशत माजवणाऱ्या आरोपींची पोलिसांनी शंकर नगर ते गोपाल नगर परिसरातून धिंड काढली. या कारवाईद्वारे पोलिसांनी नागरिकांना सुरक्षिततेची हमी दिली असून असामाजिक तत्वांना कठोर इशारा दिला आहे.कायदा हातात घेणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा स्पष्ट संदेश पोलिसांकडून देण्यात आला आहे..
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: