मेदूवडा फुलण्यासाठी अशी ट्रिक… YouTube वर कुणीच सांगितली नाही!!😮Secret Trick for Perfect Medu Vada!!
Автор: Madhuri's Cooking and Lifestyle
Загружено: 2026-03-04
Просмотров: 55
Описание:
Secret Trick for Perfect Medu Vada 😍
आज मेदूवडा इतका soft आणि crispy झाला की हातात घेतल्यावरच फरक जाणवतो!
हॉटेलसारखा texture घरीच कसा मिळवायचा, हे पूर्ण व्हिडीओमध्ये पाहा.
Ingredients:
मेदुवड्या साठी 👇🏻
उडीद डाळ, तांदुळ, मुगडाळ ,मीठ, जिरे, तेल
सांबर साठी
तूरडाळ
तेल
जिरे मोहरी हिंग कडीपत्ता
कांदा -1
टोमॅटो -1
लाल भोपळा, साधा भोपळा प्रत्येकी एक वाटी
सांबर मसाला, चवी प्रमाणे
मीठ चवीप्रमाणे
चिंच,गूळ
कोथिंबीर,
सुकी लाल मिरची -2
उडीद डाळ, चना डाळ -1 चमचा फोडणी साठी
चटणी
1 वाटी शेंगदाणे,
1 वाटी फुटण्याची डाळ
3-4 हिरव्या मिरच्या
पाव वाटी दही
कोथिंबीर -अर्धी वाटी
मीठ चवीप्रमाणे
1 चमचा साखर
फोडणी साठी -जिरे ,मोहरी ,हिंग
लाल मिरची, कडीपत्ता
जर रेसिपी आवडली तर Like, Share आणि Subscribe नक्की करा ❤️
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: