आरोग्यासाठी उत्तम जवसाची चटणी | 5 मिनिटांत तयार होणारी पारंपरिक जवसचटणी weight loss साठी जवसाची चटणी
Автор: Madhuri's Cooking and Lifestyle
Загружено: 2026-03-01
Просмотров: 396
Описание:
उत्तम आरोग्यासाठी आणि चविष्ट जेवणासाठी ही घरगुती जवसाची चटणी नक्की करून पहा.
जवस (Flaxseed) हे ओमेगा-3, फायबर आणि प्रोटीनने भरपूर असते, त्यामुळे ही चटणी वजन कमी करण्यासाठी आणि पचन सुधारण्यासाठी उपयोगी ठरते.
फक्त काही साध्या मसाल्यांमध्ये आणि 5 मिनिटांत तयार होणारी ही पारंपरिक ड्राय चटणी भाकरी, पोळी किंवा वरण-भाताबरोबर खूपच छान लागते.
जर तुम्हाला अशाच पारंपरिक आणि हेल्दी रेसिपीज आवडत असतील तर व्हिडीओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जवसाची चटणी
Flaxseed chutney recipe
Healthy chutney recipe
Weight loss chutney
Dry chutney recipe Marathi
Flaxseed benefits
Marathi recipe
Pithachi chutney
Javas chutney
Omega 3 rich foods
पारंपरिक चटणी
घरगुती चटणी
#जवसाचीचटणी
#FlaxseedChutney
#HealthyRecipe
#WeightLossRecipe
#MarathiRecipe
#DryChutney
#Omega3
#घरगुतीचटणी
#TraditionalRecipe
#HealthyEating
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: