समचरण दृष्टी विटेवरी - भाग ३ - अभंग तुकयाचे - प. पू. डॉ. श्रीकृष्ण देशमुख
Автор: Vedant Bhaskar
Загружено: 2026-02-10
Просмотров: 571
Описание:
आनंदयोगी सद्गुरू प. पू. डॉ. श्रीकृष्ण द. देशमुख यांच्या "अभंग तुकयाचे" या विषयावरील प्रवचनांतून उद्धृत हा अंश.
निष्काम व विहित उपासना म्हणजे काय आणि कशासाठी? भक्ती कशी असावी? उपासना म्हणजे काय व ती कशी करावी? या प्रश्नांची उत्तरं या प्रवचनाद्वारे मिळतील!!
या व्हिडिओ मध्ये खालील प्रवचनाचे अंश आहेत -
https://drive.google.com/file/d/1qqgi...
सद्गुरू प. पू. डॉ. श्रीकृष्ण द. देशमुख यांच्या दिव्य वाणीतून ज्ञानार्जनाची ही अद्भुत संधी आहे!
Sadguru Param Pujya Dr. Shrikrishna Deshmukh (Dr. Kaka) explains in his own divine words about the topic of "samacharana drishti vitevari" . This video is part of his talk on "abhanga Tukayache".
This video includes part of pravachan -
https://drive.google.com/file/d/1qqgi...
CONTACT
Phone: (+91) 9420547185, Email: [email protected], Website: vedantbhaskar.org
ABOUT US
वेदांत भास्कर चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. या चॅनल वर सद्गुरू परम् पूज्य डॉ. श्रीकृष्ण दत्तात्रेय देशमुख (डॉ. काका) यांची अद्वैत वेदांत वरील प्रवचने आपल्याला ऐकायला मिळतील. हा उपक्रम शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्ट, मुरगूड, कोल्हापूर या संस्थेद्वारे चालविला जातो. अध्यात्म मार्गाच्या या अलौकिक प्रवासामध्ये सामिल व्हा!!
Welcome to the Vedant Bhaskar channel. Our channel features lectures based on Advaita Vedanta delivered by the revered Sadguru Param Pujya Dr. Shrikrishna Deshmukh (Dr. Kaka) on various occasions and places. It is an initiative associated with Shivgad Adhyatm Charitable Trust located in Murgud, Kolhapur, MH, India. Join us on this profound spiritual journey towards Self-Realization.
Also, don't miss out on our associated channels @VedantBhaskar @shivgadpariwar @vastusiddhih @चातुर्मासउत्सवब्रम्हपुरीमहारा
#साधना #drshrikrishnadeshmukh #shivgadadhyatmcharitabletrust
#vedantbhaskar #विवेक #शॉर्ट्स #अभंगतुकयाचे #तुकारामगाथा
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: