राहुल गांधी कडाडले
Автор: Mukta Kadam
Загружено: 2026-02-11
Просмотров: 54045
Описание:
राहुल गांधींचा मोदी सरकारवर थेट प्रहार: "तुम्ही भारत माता आणि देशाला विकले आहे!"
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. नुकत्याच झालेल्या भारत-अमेरिका व्यापार करारावरून (India-US Trade Deal) त्यांनी सरकारला धारेवर धरले.
#PMModi #ParliamentSession #Budget2026 #IndiaUSTradeDeal #DigitalIndia #FarmerProtest #IndianPolitics #Congress #BJP #DataPrivacy #Sovereignty #BharatMata #BreakingNewsIndia #rahulgandhi #marathinews #breakingnews #ajitpawar #muktakadam
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: