How To Make Readymade Jaswand Rangoli Patch tutorial | रेडीमेड जास्वंद रांगोळी पॅच 🌺 |
Автор: Aakar India Art
Загружено: 2026-03-02
Просмотров: 23
Описание:
🌺 How To Make Readymade Jaswand Rangoli Patch Tutorial 🌺
रेडीमेड जास्वंद रांगोळी पॅच कसा बनवायचा हे या व्हिडिओमध्ये step by step दाखवले आहे.
जास्वंद (Hibiscus) फुलाची सुंदर आणि आकर्षक रांगोळी पॅच तुम्ही घरच्या घरी अगदी कमी वेळात तयार करू शकता. ही रांगोळी गुढीपाडवा, दिवाळी, लग्न समारंभ, पूजा आणि इतर सणांसाठी खूपच सुंदर दिसते. 🌸✨
✔️ Easy Method
✔️ Beginner Friendly
✔️ Budget Friendly Decoration Idea
✔️ Reusable Rangoli Patch
जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर 👍 LIKE करा,
तुमच्या मैत्रिणींना SHARE करा आणि अशाच creative रांगोळी व्हिडिओसाठी CHANNEL ला SUBSCRIBE करा.
धन्यवाद 🙏
Stay connected for more festival special Rangoli designs 🌺
#JaswandRangoli
#HibiscusRangoli
#ReadymadeRangoli
#RangoliPatch
#MarathiRangoli
#EasyRangoli
#FestivalRangoli
#DIYRangoli
#RangoliDesign
#HomeDecoration
#CreativeRangoli
#beginnerfriendly
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: