गुढीपाडवा ready rangoli design | gudhi padhva special ready rangoli | रेडी रांगोळी | पॅच रांगोळी 👩🎨
Автор: Aakar India Art
Загружено: 2026-02-25
Просмотров: 66
Описание:
🌸 गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! 🌸
या गुढीपाडवा निमित्त मी तुमच्यासाठी खास Readymade Rangoli Design घेऊन आले आहे.
फक्त 5 मिनिटांत, No Drawing, No Color Filling – Ready to Use सुंदर रांगोळी तयार करा. 🏵️
ही रांगोळी घराच्या प्रवेशद्वारासाठी, पूजा सजावटीसाठी आणि सणाच्या खास डेकोरेशनसाठी परफेक्ट आहे.
जर तुम्हाला माझी ही रांगोळी आवडली तर व्हिडिओला 👍 LIKE करा,
तुमच्या मित्रमैत्रिणींना SHARE करा आणि माझ्या चॅनलला SUBSCRIBE करा.
Stay tuned for more creative Rangoli videos & shorts ✨
#GudiPadwa #GudiPadwaRangoli #ReadymadeRangoli #FestivalDecoration #EasyRangoli
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: