ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Part_2 श्री वाघजाई कलापथक आगवे २०२२।। Kalapathk ।। कोकणची लोककला।। कोकणी Sushant

Автор: कोकणी Sushant

Загружено: 2022-12-04

Просмотров: 507

Описание: कोकणची एक लोककला नमन कलापथक बघण्यासाठी कोकरे गावात गेलो होतो पण जाताना वाटेत गरम पाण्याचे कुंड भेटले आणि ते बघायला तेथे थांबलो नंतर पुढे कलापथक पहायला गेलो.
छान असे गणेश दर्शन पाहिले, गवळण आणि मावशीची धमाकेदार इंट्री पाहिली, खूपच मज्जा आली. वाकड्या गाय घेऊनच आला. मावशीने तर लयभारीच नाव घेतले. अशी सर्व मज्जा पाहत होतो आणि खूपच वाजले तेव्हा घरी निघालो आणि मस्त वाटे मध्ये चहाचा स्वाद घेतला. रात्रीचे ३ वाजले होते थंडी तर अफाट होती.

मित्रांनो, Part_1 इथे 👇आहे, निवांत पहा.
   • श्री वाघजाई कलापथक आगवे २०२२।। Kalapathk।।...  

मित्रांनो इथे नवीनच आला असाल तर...
Channel Subscribes Now..❤
👉कोकणी Sushant...🌴🌾
   / @sushant3177  

#कोकणीSushant
#Naman
#kokan
_________________________________________
🙏......सुस्वागतम्......🙏

मित्रांनो तुम्ही माझ्या " कोकणी Sushant " Channel ला भेट दिली, त्याबद्दल सर्वात आधी तुमचे मनःपूर्वक आभार..!!💐💐💐 आणि हो कोकणातील हा Channel नवीनच आहे, तो Subscribe आठवणीने करा, विसरु नका.

🇮🇳 INDIA : MAHARASTRA
❤ RATNAGIRI : MH - 08
🌾SANGMESHWAR : AMBAV

संगमेश्वर तालुक्यातील डोंगर दऱ्या मध्ये वसलेले माझे छोटेसे गाव - आंबव पोंक्षे!!✨🌾🌴
आणि आमच्या शेजारी असलेल्या काही गावांची नावे...,,,,, संगमेश्वर, तुरळ, माखजन, करजुवे, धामापूर, आरवली, सावर्डे, चिपळूण, कडवई , देवरूख, साखरपा, लांजा अशी अजून खूप गावे आहेत. या गावांतील पण काही Best Video's फक्त तुमच्यासाठीच Upload करणार आहे.
रत्नागिरी म्हटलं की माहितच आहे तुम्हाला सगळे 💥FULL ON कोकणकर...🙏🌎🌾 आणि आम्हाला खूप अभिमान आहे की आम्ही कोंकणी आहोत. वर्षानुवर्षे चालत आलेली रूढी परंपरा अजुनही आम्ही जपत आहोत.
कोकणातील शक्ती-तुरा, कबड्डी ,क्रिकेट, गौरी गणपती खेळ, नाच,भजन,नमन ,भारूड , बैल शर्यत, शिमगा-होळी, मज्जा-मस्ती, वारकरी समाज, कुणबी समाज, शालेय शैक्षणिक, कोकणातील शेती विडिओ असे सर्व काही लवकरच तुम्हाला या चॅनेलवर बघायला मिळणार आहे.🤩🤗🤗
.
.
.
तर मी या चॅनेलवर जास्तीत जास्त video upload करणार आहे. ते बघायला अजिबात विसरू नका. आणि हा चॅनेल नवीनच असल्यामुळे " LIKE " ''SHARE" आणि "SUBSCRIBE" करायला विसरू नका.
Utube : कोकणी Sushant

lnsta : Sushantjuvale0707
: konkani sushant

Facebook
: kokani Sushant
: Sushant Juvale

आणि मी upload केलेले काही viral video आहेत ते खाली दिलेल्या link वर जाऊन पाहू शकता. निवांत पहा आणि enjoy करा.

👉👉 😍कोकणी Sushant...🌾🌴🌍

Channel link... 👇👇

   / @kokani_sushant  
.
.
.
Plz... 🙏 Like, Share and Subscribe...👍
.
.
.
( टिप : मित्रांनो तुम्ही वरील काही प्रतिसाद दिल्याने आम्हाला अजून video's Upload करण्यास प्रेरणा मिळते. )

🇮🇳 धन्यवाद...!! 🇮🇳

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Part_2 श्री वाघजाई कलापथक आगवे २०२२।। Kalapathk ।। कोकणची लोककला।। कोकणी Sushant

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

श्री वाघजाई कलापथक आगवे २०२२।। Kalapathk।।श्री क्षेत्र कोकरे (गोरिवलेवाडी)।। कोकणी Sushant ।। Part_1

श्री वाघजाई कलापथक आगवे २०२२।। Kalapathk।।श्री क्षेत्र कोकरे (गोरिवलेवाडी)।। कोकणी Sushant ।। Part_1

श्री. वाघजाई नमन मंडळ तेर्ये. || छंद चढला मला  श्री हरी चा..... लोक प्रिय गीत ||रत्नागिरी

श्री. वाघजाई नमन मंडळ तेर्ये. || छंद चढला मला श्री हरी चा..... लोक प्रिय गीत ||रत्नागिरी

जेल मध्ये असलो म्हणून काय झालं प्रियाला माझ्या मांडीवरून उठू देणार नाही मी | Hasya Jatra | Full EP

जेल मध्ये असलो म्हणून काय झालं प्रियाला माझ्या मांडीवरून उठू देणार नाही मी | Hasya Jatra | Full EP

Подписали приговор Беларуси. Вот что начнется

Подписали приговор Беларуси. Вот что начнется

गणपतीला दुर्वा का वाहतात ? 🤩🤔 | श्री सोंबा राघोबा राधाकृष्ण नमन मंडळ || #naman #viral #ganpati

गणपतीला दुर्वा का वाहतात ? 🤩🤔 | श्री सोंबा राघोबा राधाकृष्ण नमन मंडळ || #naman #viral #ganpati

मित्रांनो, रात्री होणाऱ्या या कार्यक्रमाला संपूर्ण गाव हजेरी लावतो..😍✔️Sakharpuda Sohala 2026 #कोकण

मित्रांनो, रात्री होणाऱ्या या कार्यक्रमाला संपूर्ण गाव हजेरी लावतो..😍✔️Sakharpuda Sohala 2026 #कोकण

Приняли Лукашенко как чудака: кислые лица русских, Путин зевает, у Кремля полно проблем / УСОВ

Приняли Лукашенко как чудака: кислые лица русских, Путин зевает, у Кремля полно проблем / УСОВ

पेंद्या आणि वाकड्याची भन्नाट कॉमेडी 😂🔥

पेंद्या आणि वाकड्याची भन्नाट कॉमेडी 😂🔥

Jak polska technologia pomogła Ukrainie zniszczyć rosyjski samolot – Moskwa w szoku!

Jak polska technologia pomogła Ukrainie zniszczyć rosyjski samolot – Moskwa w szoku!

SKRÓT: FIORENTINA - JAGIELLONIA | 1/16 FINAŁU | LIGA KONFERENCJI

SKRÓT: FIORENTINA - JAGIELLONIA | 1/16 FINAŁU | LIGA KONFERENCJI

महाशिवरात्री निम्मित आयोजित करण्यात आलेलं प्रसिद्ध नमन ❤️ | श्री केदारनाथ नमन मंडळ सावर्डे भुवडवाडी

महाशिवरात्री निम्मित आयोजित करण्यात आलेलं प्रसिद्ध नमन ❤️ | श्री केदारनाथ नमन मंडळ सावर्डे भुवडवाडी

आमच्या गावातील लग्नसोहळा पाहिलात का?🤔🤔 कोकणातील अंगणात लग्नसोहळा आणि स्नेहभोजन 2026 😍 #कोकण #konkan

आमच्या गावातील लग्नसोहळा पाहिलात का?🤔🤔 कोकणातील अंगणात लग्नसोहळा आणि स्नेहभोजन 2026 😍 #कोकण #konkan

Горит вся Беларусь! / Латушко раскрыл тайну Лукашенко / Договор с Кремлём

Горит вся Беларусь! / Латушко раскрыл тайну Лукашенко / Договор с Кремлём

कॉलेजच्या मुलांना खुश करण्या साठी गौरव ने केला साडी घालून डान्स | Maharashtrachi Hasya Jatra | EP

कॉलेजच्या मुलांना खुश करण्या साठी गौरव ने केला साडी घालून डान्स | Maharashtrachi Hasya Jatra | EP

Mocarstwo nuklearne rozpoczęło atak! Kolejna wojna właśnie się rozpoczęła!

Mocarstwo nuklearne rozpoczęło atak! Kolejna wojna właśnie się rozpoczęła!

श्री केदारनाथ नमन नाट्य मंडळ सावर्डे,गुडेकरवाडी | संपूर्ण गौळण

श्री केदारनाथ नमन नाट्य मंडळ सावर्डे,गुडेकरवाडी | संपूर्ण गौळण

Лукашенко закатил истерику у Путина: Нас гнут и ломают! / Кнырович

Лукашенко закатил истерику у Путина: Нас гнут и ломают! / Кнырович

आमच्या गावी जागराच्या दिवशी पडते ढोलकीवर पहिली  थाप 🎉🎉

आमच्या गावी जागराच्या दिवशी पडते ढोलकीवर पहिली थाप 🎉🎉

Здоровье Лукашенко в фокусе в Москве. Прокуратура трясет ЖКХ. В Бресте закрывают Дом аиста. Новости

Здоровье Лукашенко в фокусе в Москве. Прокуратура трясет ЖКХ. В Бресте закрывают Дом аиста. Новости

नवतरुण नाट्य नमन मंडळ निवळी चौथाई  // संपूर्ण बहूरंगी नमन २०२६

नवतरुण नाट्य नमन मंडळ निवळी चौथाई // संपूर्ण बहूरंगी नमन २०२६

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]