महाशिवरात्री निम्मित आयोजित करण्यात आलेलं प्रसिद्ध नमन ❤️ | श्री केदारनाथ नमन मंडळ सावर्डे भुवडवाडी
Автор: Sk Vlogsphere
Загружено: 2026-02-17
Просмотров: 252
Описание:
सगळीकडे गाजलेल आणि सुप्रसिद्ध नमन | श्री केदारनाथ नमन मंडळ सावर्डे (भुवडवाडी)....
या व्हिडिओ मध्ये तुम्हाला मध्ये मध्ये अप शब्द म्हणजेच (शिव्या ) ऐकण्यास मिळतील व्हिडिओ करत असताना कॅमेराच्या बाजूला मूल बसली होती त्या मुले तुम्हाला चुकीचा संदेश किंवा काही वाटल तर comment मध्ये नक्की सांगा आणि आमच काही चुकलं असेल तर माफ करा आणि comment मधे नक्की सांगा...
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••
आणि व्हिडिओ आवडल्यास like share करा आणि ही व्हिडिओ आजुन लोकांपर्यंत पोचव्हा..
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••
तुम्हाला तुमच्या कार्यक्रमाला नमन ठेवायचे असेल तर या नमन मंडळाला नक्की संपर्क करा
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••
#guhagar #konkanculture #bag #mahashivratri #kokankar #kokanchimansasadhibholi #rawkokanoffcia #naman #नमन2026
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: