चॉकलेट आइस क्रीम! फ्रेश क्रीम वापरून क्रिमी विकतच्या सारखे icecream घरच्या घरी.
Автор: Sujata's Kitchen Menu
Загружено: 2026-03-17
Просмотров: 187
Описание:
#freshcreamicecream
#chocolateicecream
#homemadeicecream
#icecreamrecipe
#summerspecial
#foodlifemarathi
@SujatasKitchenMenu
साहित्य -
अमूलफ्रेशक्रीम - 250ml( मिली )
कंडेन्सड मिल्क - पाऊण वाटी (ऐवजी पिठीसाखर पाऊण वाटी )
कोको पावडर - पाव वाटी
चॉकलेट - पाव वाटी
(तयार क्रीम मध्ये chocklate syrup किंवा coffe pavdar दुधात mix करून घातले तर icecream ला रंग सुदंर येतो.
आदल्या दिवशी फ्रेश क्रीम बाटली फ्रीज मध्ये ठेऊन क्रीम थंड करून घ्यावी.
एक मोठे भांडे घेऊन त्यामध्ये 7ते 8बर्फ तुकडे घालावे. त्यावर दुसरे छोटे भांडे ठेवून क्रीम ओतून घ्यावी.
क्रीम soft होईपर्यंत फेटावी. नंतर त्यात
पाव वाटी कोको पावडर सोबत पाऊण वाटी कंडेस्ड मिल्क नसेल तर पाऊण वाटी पिठीसाखर घालून फेटावे.
शेवटी chocklate तुकडे घालून mix करून हवा बंद डब्ब्यात 8te10 तास फ्रीज मध्ये ठेऊन घ्यावे.
साधारण 7ते 8 तासानंतर ice cream खाण्यासाठी तयार होईल.
recipe आवडली तर video खाली like करून @SujatasKitchenMenu channel subscribe करून hype नक्की द्या 🙏🌹🌹
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: