Pune Sarasbaug Controversy: Medha Kulkarni यांच्या पत्रामुळे मुस्लिमांना प्रवेश नाकारण्यात आला का?
Автор: BBC News Marathi
Загружено: 2025-06-09
Просмотров: 145012
Описание:
#bbcmarathi #pune #sarasbaug #bakrid #meghakulkarni
राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांच्या पत्रामुळे पुण्याची सारसबाग चर्चेत आली आहे. ईदच्या दुसऱ्या दिवशी मुस्लिम कुटुंबिय सारसबागेत मांसाहार करतात असा आरोप मेधा कुलकर्णीं यांनी केला आहे. पण अशा सार्वजनिक ठिकाणी विशिष्ट धर्मिंयांना प्रवेश नाकारणं संविधानीक आहे का? असा प्रश्न आता सामाजिक कार्यकर्ते उपस्थित करत आहेत. पाहा नेमकं हे संपूर्ण प्रकरण काय आहे?
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: