मुंबईत अनेक समस्या असताना म्युझिकल रोडची खरंच गरज होती का? | BBC News Marathi
Автор: BBC News Marathi
Загружено: 2026-02-14
Просмотров: 19596
Описание:
मुंबई महानगरपालिकेने उभारलेल्या धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज किनारी मार्गावर म्हणजेच मुंबई कोस्टल रोडवर हंगेरियन तंत्रज्ञानावर आधारित संगीत रस्त्याची संकल्पना साकारण्यात आली आहे.
साडेसात लाख रुपये खर्च करून ही संकल्पना साकारण्यात आली आहे. या मेलडी रोडचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत 11 फेब्रुवारी 2026 रोजी लोकार्पण करण्यात आले. या संकल्पनेवर काही लोक आनंद व्यक्त करत आहेत. तर काही मुंबईकर, सामाजिक कार्यकर्ते आणि वाहतूक तज्ज्ञ याची खरंच गरजेची होती का असा सवाल करत आहेत.
बीबीसी न्यूज मराठीचं YOUTUBE CHANNEL SUBSCRIBE करा 👉🏽 https://bbc.in/4pSJRwe
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...
पाहा सविस्तर गोष्टी आणि बातम्या आमच्या वेबसाईट आणि सोशल हँडल्सवर :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: