तांदळाची खीर बनवली खूप टेस्टी 😋
Автор: Savitra khadakhade
Загружено: 2026-03-13
Просмотров: 70
Описание:
तांदळाची खीर बनवली खूप टेस्टी 😋#dailyvideo #ricekheer
आजच्या व्हिडीओ मध्ये तुम्हाला बघायला भेटेल की मी आज खूप दिवसातून तांदळाची खीर बनवली आहे. अगदी अगदी सोप्प पद्धतीने बनवली. खूप छान आणि testy ही तांदळाची खीर बनवली आहे.दूध, साखर, तांदळाची पेस्ट, काजू बदाम, वेलची टाकून केलेला सुगंध म्हणजे तांदळाची खीर खूप टेस्टी लागते ही तांदळाची खीर. खायला गोड आणि टेस्टी. पोट भरत पण मन नाही भरत ही खीर खाल्याने. तुम्ही नक्की बनवा.
व्हिडीओ आवडला तर Like, Share,And Plz Subscribe करायला अजिबात विसरू नका. 🙏🏽🙏🏽
#tandlachikheer
#recipe
#sweetrecipe
#youtube
#routine
#indianrecipe
#ricekheer
#gavkdchikheer
#food
#festivalrecipe
#easyrecipe
#sweetrecipe
#, homemade
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: