पारंपारिक पद्धतीने बनवला चिवडा 💁🏽♀️ घरच्या घरी आणि स्वादिष्ट चिवडा रेसिपी
Автор: Savitra khadakhade
Загружено: 2026-03-14
Просмотров: 27
Описание:
पारंपारिक पद्धतीने बनवला चिवडा 💁🏽♀️ घरच्या घरी आणि स्वादिष्ट चिवडा रेसिपी #chivdarecipe
#या vlog मध्ये तुम्हाला पहायला भेटेल की मी आज ना पारंपारिक पद्धतीने चिवडा बनवला आहे. अगदी साध्या आणि सोप्प्या पद्धतीने चिवडा बनवलाय. शेंगदाणे, कडीपट्टा, डाळ चिरमुरे, चिवडा मसाला घरचे मसाले पदार्थ वापरून मी चिवडा बनवलाय. खूप सोप्पी रेसिपी आहे.
लहानपासून ते मोठ्याप्रयन्त सर्वाना आवडणारा हा चिवडा ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये सांगा.
व्हिडीओ आवडला तर Like, Share And Plz Subscribe करायला अजिबात विसरू नका.🙏🏽🙏🏽
#chivda
#easyrecipe
#viral #shortsfeed #marathirecipe
#food
#shortsfeed #nmkeen
#indianrecipe
#maharastrianrecipe
#homemadechivda
#savitrakhadakhade
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: