ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Manoj Jarange यांचा चिखला काकड वादावरुन कोणता इशारा? Buldhana Rada | Maratha Vs Vanjari

Автор: Mumbai Tak

Загружено: 2026-02-21

Просмотров: 34540

Описание: #BuldhanaRada #ChikhlaKakadVaad #MarathaVsVanjari
बुलढाण्यात काल रात्री शिवरायांच्या पुतळ्यावरुन तुफान राडा झाला. चिखला काकड गावात पुतळा बसवताना झालेल्या मतभेदांवरुन दोन गट आमने-सामने आले.यात महिलांनाही गंभीर मारहाण झाली.चिखला काकड गावात चार ते पाच दिवसांपूर्वी एका अज्ञात व्यक्तीने सार्वजनिक जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापित केला होता. पुतळा बसवला खरं पण आता पुतळा दुसरीकडे हलवायचा की इथंच ठेवायचा यावरुन चर्चा सुरु झाली.यावरुनच गेल्या तीन-चार दिवसांपासून गावात दोन गटांत धुसफूस सुरू होती.एका गट पुतळा दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात यावा, तर दुसरा गट पुतळा आहे त्याच ठिकाणी ठेवण्यावर ठाम होता.काल सायंकाळी दोन्ही गट चर्चेसाठी समोर आले. पुन्हा चर्चा सुरु झाली, पाहता पाहता चर्चेचे रुपांतर वादात आणि नंतर हाणामारीत झाले. पोलिसांसमोरच दोन्ही गटांमध्ये राडा झाला. पेटलेलं वातावरण शांत करण्यासाठी बळाचा वापर करावा लागला. दुसऱ्या गटाकडून महिलांना बेदम मारहाण झालीय, समाजकंटकांनी आमचे कपडे फाडले, हात पाय मोडले म्हणत महिलांनी आरोप केलेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनीही आज घटनास्थळी भेट दिली. जखमींना आधार देण्याचा प्रयत्न केला.शिवप्रेमींनी सरपंचाचं पद रद्द करण्याची जरांगेसमोर मागणी केलीय. भाषणात बोलताना जरांगेंनी शिवरायांचा पुतळा लावण्यास विरोध करणाऱ्यांना जाहीर इशारा दिलाय. तर माध्यमांशी बोलताना मकोका लावा, शिवप्रेमींवर हल्ल्याचा सामुहिक कट होता म्हणत जरांगेंनी मुख्यमंत्र्यांकडे कडक कारवाईची मागणी करत आंदोलनाचा इशारा दिलाय.
#MHT027
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  
   • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...  

#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Manoj Jarange यांचा चिखला काकड वादावरुन कोणता इशारा? Buldhana Rada | Maratha Vs Vanjari

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

मुळशीत कुस्तीला गालबोट! पैलवान सिकंदर शेखवर मैदानातच हल्ल्याचा प्रयत्न..| Sikandar Shaikh News | KI3

मुळशीत कुस्तीला गालबोट! पैलवान सिकंदर शेखवर मैदानातच हल्ल्याचा प्रयत्न..| Sikandar Shaikh News | KI3

Manoj Jarange Speech : तो परळीवाला धन्या यात असेलच, त्यानेच फोन केला असेल, जरांगेंचं आक्रमक भाषण

Manoj Jarange Speech : तो परळीवाला धन्या यात असेलच, त्यानेच फोन केला असेल, जरांगेंचं आक्रमक भाषण

#SANTOSHDESHMUKH ON #KRUSHNA ANDHALE: फरार कृष्णा आंधळे 3 वेळा गावी गेला- धनंजय देशमुख

#SANTOSHDESHMUKH ON #KRUSHNA ANDHALE: फरार कृष्णा आंधळे 3 वेळा गावी गेला- धनंजय देशमुख

Manoj Jarange Patil | 'कमी संख्येनं असलो तरीसुद्धा आम्ही दांडे उचलू शकतो' | Buldhana

Manoj Jarange Patil | 'कमी संख्येनं असलो तरीसुद्धा आम्ही दांडे उचलू शकतो' | Buldhana

Rohit Pawar : 'VSR विमान कंपनीला केंद्रीय मंत्री वाचवत आहेत'. रोहित पवारांचा राममोहन नायडूंवर निशाणा

Rohit Pawar : 'VSR विमान कंपनीला केंद्रीय मंत्री वाचवत आहेत'. रोहित पवारांचा राममोहन नायडूंवर निशाणा

ठाकरेंकडून निष्ठेचं फळ, स्वीकृतवर कुणाची वर्णी? प्रस्ताव फेटाळल्यानं मनसेची नाराजी | UBT | MNS | SP3

ठाकरेंकडून निष्ठेचं फळ, स्वीकृतवर कुणाची वर्णी? प्रस्ताव फेटाळल्यानं मनसेची नाराजी | UBT | MNS | SP3

Sarpanch Santosh Deshmukh Murder Case |  Krishna Andhale तीनदा गावात आला? | N18V | Marathi News

Sarpanch Santosh Deshmukh Murder Case | Krishna Andhale तीनदा गावात आला? | N18V | Marathi News

Manoj jarnage Full Speech

Manoj jarnage Full Speech

Kolhapur | ठाकरेंचा पदाधिकारी काँग्रेसमधून स्वीकृत नगरसेवक, शिवसैनिक संतापले

Kolhapur | ठाकरेंचा पदाधिकारी काँग्रेसमधून स्वीकृत नगरसेवक, शिवसैनिक संतापले

शिवाजी महाराजांचा पुतळा फेकून देऊ..! ठाकरेंची वाघीण एकटी लढली ! Buldhana

शिवाजी महाराजांचा पुतळा फेकून देऊ..! ठाकरेंची वाघीण एकटी लढली ! Buldhana

tv9 Marathi Special Report | बुचकेंची चमकोगिरी,  सुनेत्रा पवारांचा अवमान

tv9 Marathi Special Report | बुचकेंची चमकोगिरी, सुनेत्रा पवारांचा अवमान

फरार आरोपी गावी येऊन गेला पण बीड पोलिसांना सापडेना देशमुखांचा दावा.. दमानियाही संतापल्या | SP3

फरार आरोपी गावी येऊन गेला पण बीड पोलिसांना सापडेना देशमुखांचा दावा.. दमानियाही संतापल्या | SP3

Manoj Jarange Buldhana Speech | Dhananjay Munde यांच्यावर जोरदार हल्लाबोल | Marathi News | N18V

Manoj Jarange Buldhana Speech | Dhananjay Munde यांच्यावर जोरदार हल्लाबोल | Marathi News | N18V

Manoj Jarange : एवढा माज कोणाला, तिथे कोण-कोण माजलेलं, आम्हाला बघू द्या; मनोज जरांगे आक्रमक

Manoj Jarange : एवढा माज कोणाला, तिथे कोण-कोण माजलेलं, आम्हाला बघू द्या; मनोज जरांगे आक्रमक

Pudhari News | बुलढाण्यातल्या चिखला काकड गावात जोरदार राडा;शेतकरी नेते रविकांत तुपकरांची प्रतिक्रिया

Pudhari News | बुलढाण्यातल्या चिखला काकड गावात जोरदार राडा;शेतकरी नेते रविकांत तुपकरांची प्रतिक्रिया

Buldhana News।Shivaji Maharaj।बुलढाणाच्या चिखला गावात वाद का पेटला? पीडित महिलेने सांगितला घटनाक्रम

Buldhana News।Shivaji Maharaj।बुलढाणाच्या चिखला गावात वाद का पेटला? पीडित महिलेने सांगितला घटनाक्रम

Malegaon कोर्टाबाहेर Sanjay Raut  आणि Dada Bhuse एकत्र, अखेर वाद मिटला

Malegaon कोर्टाबाहेर Sanjay Raut आणि Dada Bhuse एकत्र, अखेर वाद मिटला

समीर आणि विशाखाची कॉमेडी पाहून लोटपोट हसाल | महाराष्ट्राची हास्यजत्रा | Marathi Comedy Show

समीर आणि विशाखाची कॉमेडी पाहून लोटपोट हसाल | महाराष्ट्राची हास्यजत्रा | Marathi Comedy Show

Pune Metro | नियम मोडणाऱ्यांचा गेम.. पुण्यातील ट्रॅफिक पोलिसांनी ३ कोटी कसे वसूल केले? | Omkar Wable

Pune Metro | नियम मोडणाऱ्यांचा गेम.. पुण्यातील ट्रॅफिक पोलिसांनी ३ कोटी कसे वसूल केले? | Omkar Wable

Prakash Ambedkar on PM Modi | 'देशाला अमेरिकेचं गुलाम केलं जातयं', आंबेडकरांचा आरोप

Prakash Ambedkar on PM Modi | 'देशाला अमेरिकेचं गुलाम केलं जातयं', आंबेडकरांचा आरोप

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]