Iran ने Strait of Hormuz बंद केल्यानंतर चीनने LPG टंचाईवर कसा मार्ग काढला?| India LPG Crisis | Modi
Автор: TOD Marathi
Загружено: 2026-03-16
Просмотров: 1004
Описание:
भारताला जिथून गॅस पुरवठा होतो, तिथूनच चीन, जपानही गॅस आणतात. पण होर्मूझच्या सामुद्रधुनीतून जहाज वाहतूक ठप्प झाल्यावर भारतातच गॅससाठी हाणामारी सुरू आहे. त्याच आखातावर अवलंबून असलेल्या चीन आणि जपानला या युद्धाची साधी झळही बसली नाही. काही लोक म्हणतात भारताची लोकसंख्या जास्त आहे म्हणून गॅस साठा पुरत नाही, पण मग १४० कोटी लोकसंख्या असलेल्या चीनला हे कसं जमलं? गरिबांना मोफत गॅस देणाऱ्या उज्ज्वला योजनेने अचानक संपूर्ण देशाला गॅसच्या रांगेत कसं उभं केलं? आणि खरोखरच एलपीजी गॅस साठवून ठेवता येत नाही का? आज आपण भारताच्या या ऐतिहासिक धोरणात्मक चुकीची आणि गॅस संकटामागच्या भयानक वास्तवाची उकल करणार आहोत.
#IndiaGasCrisis #LPGCrisis #HormuzStrait #UjjwalaYojana #IndiaEnergyCrisis #GasShortageIndia #IsraelIranWar #GlobalEnergyCrisis #IndiaVsChina #JapanEnergyPolicy #LPGImportIndia #EnergySecurity #Geopolitics #WorldNews #IndiaNews #Explained #PoliticalAnalysis #EconomicCrisis #TODMarathi #MarathiNews
#latestnews #marathinews #मराठी_बातम्या #TODMarathi #TimesofDemocracy
अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी
आजच Subscribe करा
TODMarathi
Subscribe TODMarathi - shorturl.at/dFKQ0
𝐅𝐚𝐜𝐞𝐛𝐨𝐨𝐤 - / todmarathi
𝐈𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐫𝐚𝐦 - / todmarathi
𝐓𝐰𝐢𝐭𝐭𝐞𝐫 - / todmarathi
Telegram - https://t.me/TODMarathi
अधिक माहितीसाठी संपर्क : +917620423038
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: