Kolhapur ZP: Hasan Mushrif - Satej Patil जोडी पुन्हा एकत्र येणार?| Vinay Kore | BJP | Congress | NCP
Автор: TOD Marathi
Загружено: 2026-03-12
Просмотров: 11111
Описание:
झेडपीत सर्वाधिक सदस्य निवडून आणूनही मंत्री हसन मुश्रीफ यांना अध्यक्षपदासाठी इतकी ताणाताणी का करावी लागतेय? भाजप मुश्रीफांची कोंडी का करत आहे? आणि या सगळ्यात सतेज ऊर्फ बंटी पाटील आणि मुश्रीफ यांची जुनी मैत्री पुन्हा एकदा कोल्हापूरच्या राजकारणात नवा राजकीय भूकंप घडवून आणणार का? विनय कोरे यांच्यामुळे मुश्रीफ अडचणीत कसे सापडलेत, या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण या व्हिडिओतून शोधणार आहोत. कोल्हापुरात जे सुरू आहे, तसं राजकारण राज्यातील इतर कुठल्याही झेडपीत सुरू नाही. संपूर्ण राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या घडामोडी सुरू आहेत. त्यातच आज आलेल्या एका बातमीने आणखी खळबळ उडवून दिलीय. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा. 'टीओडी मराठी'लाही लगेच सबस्क्राईब करा.
TOD : TOD Marathi | Marathi News | Times Of Democracy Marathi | मराठी बातम्या | Marathi News | Latest Marathi News | Times Of Democracy
#latestnews #marathinews #मराठी_बातम्या #TODMarathi #TimesofDemocracy #KolhapurPolitics #HasanMushrif #SatejPatil #BuntyPatil #VinayKore #ZPElection #MaharashtraPolitics #BJPvsMushrif #KolhapurZP #politicalnews #marathinews #maharashtranews #PoliticalAnalysis #MarathiPolitics #breakingnewsmarathi #KolhapurNews #MarathiYouTube #todmarathi
अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी
आजच Subscribe करा
TODMarathi
Subscribe TODMarathi - shorturl.at/dFKQ0
𝐅𝐚𝐜𝐞𝐛𝐨𝐨𝐤 - / todmarathi
𝐈𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐫𝐚𝐦 - / todmarathi
𝐓𝐰𝐢𝐭𝐭𝐞𝐫 - / todmarathi
Telegram - https://t.me/TODMarathi
अधिक माहितीसाठी संपर्क : +917620423038
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: