स्वच्छता ही सेवा मोहीम 1/10/2023 गाविलगड चिखलदरा | स्वराज्य सेवा प्रतिष्ठान | BSP कॉलेज
Автор: YOGESH RAYJADE Films (YRF)
Загружено: 2023-10-09
Просмотров: 218
Описание:
गाविलगड परिसरात स्वच्छता अभियान
स्वराज्य सेवा प्रतिष्ठानचे आयोजन
गांधी जयंती दिनी गड-किल्ले परिसर स्वच्छता अभियान राज्यभरात राबविण्यात येत असताना गाविलगड किल्ल्या नजीकचा परिसर स्वच्छता मोहीम म्हणुन स्वराज्य सेवा प्रतिष्ठान, भगवंतराव शिवाजी पाटील महाविद्यालय आणि भारतीय पुरातत्व विभाग यांच्या संयुक्तवतीने राबवण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या
पि.आर राजपुत यांनी १ ऑक्टोबरला गाविलगड किल्ला व नजीकचा परिसर स्वच्छतेसाठी एक तारीख एक तास उपक्रम' स्वच्छता मोहीम राबवण्यात आला. या मोहीमे मध्ये पुरातत्व विभाग भारत सरकार, वन विभाग, गड किल्ले संवर्धन समिती महाराष्ट्र राज्य, अंध विद्यालय व शाळा, चिखलदरा, बी.एस.पी. महाविद्यालय, परतवाडा आणि नगर होते.
वर्षानिमित्त स्वराज्य सेवा प्रतिष्ठानचे परिषद चिखलदरा यांचे विषेश सहयोग लाभले. यावेळी महाराष्ट्र राज्य गड किल्ले संवर्धन समिती सदस्य अतुल गुरू, नगर परिषद अध्यक्ष शेख अब्दुल भाई, प्राचार्य डॉ. एकनाथ तट्टे, स्वराज्य सेवा प्रतिष्ठान अध्यक्ष शिवा काळे, सचिव प्रतीक पाथरे, पुरातत्व विभाग अधिकारी एम. के. सैनिक कुरील, श्याम बोरकर, शरद गोस्वामी इत्यादी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: