YOGESH RAYJADE Films (YRF)

YouTube channel

मी इतिहासावर आधारित माहिती व्हिडीओ बनवतो लोकांना आपला इतिहास माहित व्हावा व तो इतिहास त्यांनी जपावा हेच माझ्या व्हिडीओ मधून लोकांना संदेश देतो माझ्या प्रत्येक व्हिडीओ मधून मी काहींना काही माहिती देतोच त्याचं बरोबर मी कॉमेडी पण करतो

मी विदर्भातील एक छोटासा कलाकार, कॉमेडी बॉय , एंटरटेनर साधा मराठी मुलगा आहे मी माझ्या विविध व्हिडिओ मधुन लोकांचे मनोरंजन करत असतो लोकांना हसवण्याचा प्रयत्न नेहमीच करत असतो मला व्हिडिओ बनवण्याची आवड आहे म्हणून मी छोटे छोटे विषय निवडून त्यावर व्हिडिओ बनवत असतो तर तुम्हा सर्वाचा स्पोर्ट पाहिजे...😊😊😊

माझं इन्स्टाग्रामवर पण एक पेज आहे
iamyogeshrayjade

आणि youtube वर पण मी लोकांचे मनोरंजन नेहमीच करत असतो youtube id -https://youtube.com/channel/UCdzbg2_CDQ7kBgZSVIrQtCw

तर स्पोर्ट करा मित्रांनो....😊😊😊