One To One | Arvind Jagtap With Padma Shree Rahibai Popere | बीजमाता राहीबाई पोपेरे यांची खास मुलाखत
Автор: BolBhidu
Загружено: 2025-10-22
Просмотров: 7750
Описание:
#BolBhidu #RahibaiPopere #SeedMother
मराठी मातीत जन्मलेल्या,शेतीशी घट्ट नाळ असणाऱ्या अहिल्यानगर जिल्ह्यातील राहीबाई पोपेरे ह्या जगभरातील जैवविविधतेच्या संवर्धनाच्या प्रतीक आहेत. पिढ्यानपिढ्या शेतीचा आलेला वारसा, त्यातून स्वतःच्या अनुभवातून केलेली पारंपरिक शेती, बीज संरक्षणाची प्रेरणा,स्वदेशी बियाण्यांचे जतन,गावठी बियांचे महत्त्व, सेंद्रिय शेतीचा संदेश, महिलांना स्वावलंबी करणारे त्यांचं कार्य,शेती आणि पर्यावरणाविषयीची ठाम भूमिका असणाऱ्या बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांच्याशी प्रसिद्ध लेखक अरविंद जगताप यांनी मारलेल्या खास आणि निवांत गप्पा.
Timestamps
00:00 - ट्रेलर
01:45 - चर्चेला सुरुवात
02:27 - तुमचं बालपण कसं होतं?
04:24- शिक्षकांनी मारलं म्हणून तुम्ही शाळा सोडली का?
06:05- लोकांनी तुम्हाला काय म्हणून ओळखलेलं आवडतं?
06:27- तुम्ही एवढी मोठी नथ घालता, तिचा काही त्रास होतो का?
08:12- वयाच्या बाराव्या वर्षी तुमचं लग्न का झालं?
10:02- तुमच्या काळातील लग्नाच्या परंपरा कशा होत्या?
15:54- लग्नानंतर तुम्हाला पुन्हा शाळा शिकावी वाटली नाही का?
18:32- लग्नानंतरचा सासरवास का सहन केला?
20:28- बीजमाता बनण्याचा प्रवास कसा सुरू झाला?
21:10- पद्मश्री राहीबाईंच्या गावात अजूनही दवाखाना नाही?
22:56- शेतीत कोणत्या अडचणी येतात?
24:06- स्वत:च बाळंतपण स्वत:च करण्याची वेळ का आली?
26:08- नातवाच्या आजारामुळे पारंपारिक शेती करण्याची प्रेरणा कशी मिळाली?
28:55- गावठी बियाणे गोळा करायला कशी सुरुवात केली?
29:30- रोपं बनवणं, बचतगटांना विकणं, हे कसं जमलं?
30:35- BAIF संस्थेमुळं तुमचं काम घराघरात कसं पोहचलं?
32:22- बियाणे साठवण्यासाठी कोणत्या पारंपरिक पद्धती वापरता?
34:20- बीज रोवणासाठी सगळ्यात कठिण बीज कोणतं?
35:12- सध्या नष्ट झालेले बियाणे कोणते?
36:16- भात- चपाती कि भाकरी-मिरची काय चांगलं?
38:55- शिक्षण नसतानाही बियाणांचा अभ्यास कसा केला?
39:30- पावसामुळे बियाणे खराब होत नाही का?
41:30- तुमच्याकडे सध्या कोणती दुर्मिळ बियाणे आहेत?
42:33- एवढी बियाणे तुम्हाला ओळखता कशी येतात?
42:55- सर्वांत पहिला पुरस्कार कोणता मिळाला?
43:47- पुरस्कारांमुळेचं कमीपणाची भावना का निर्माण झाली ?
45:07- चंद्रकांत पाटील यांना बीयांची राखी पाठवणं कसं सुरु झालं?
48:18- पहिल्यांदा विमानातून प्रवास केला, तेव्हा भीती वाटली का?
49:46- 5 स्टार हॉटेलचं जेवन की हिरव्या मिरचीचा ठेचा-भाकरी?
51:33- देशी बियाणांसाठी केलेल्या कामाचं पुढं काय व्हावं असं वाटतं?
52:34- सरकारकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत?
54:32-तुमच्यामध्ये एवढं धाडसं कसं निर्माण झालं?
56:46- टिव्ही ,मोबाईलमुळे माणूस निसर्गापासून लांब झालाय का?
58:30- शेतकऱ्यांना तुमची काय विनंती आहे?
59:15- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी तुमचं काय बोलणं झालं?
59:59- शेवट
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: