सेवूनी साजूक तूप, व्हा सुस्वरूप
Автор: Shilpa Makarand Gokhale
Загружено: 2026-03-15
Просмотров: 25
Описание:
गोकुळातला कृष्ण सवंगड्या समवेत मथुरेला जाणाऱ्या गोपींचे हंडे फोडून दही आणि लोण्याची चोरी करायचा म्हणून आपण त्याला माखनचोर म्हणतो .
पण त्यामागे त्याचा उद्देश काय होता तर दूध, दही ,लोणी खाऊन बाळ गोपाळ धष्टपुष्ट व्हावेत आणि खरंच त्यातूनच प्रबळ यादव सेना तयार झाली.
तेव्हा फक्त तूप नव्हे तर दूध, दही तूप ,साखर, मध हे देवांना प्रिय पंचामृत नित्य आहारात ठेवा आणि त्याला व्यायामाचि जोड देऊन बलसंपन्न व्हा🙏
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: