पहिला इंटरनॅशनल प्रवास✈️ .First International Trip✈️.
Автор: Soniya Walthare Vlogs
Загружено: 2026-02-02
Просмотров: 652
Описание:
🌍 आमचा पहिला इंटरनॅशनल ट्रॅव्हल | मध्यरात्रीचा प्रवास, गाडी बंद पडली आणि मोठा अनुभव! ✈️🚗
हा आमचा आयुष्यातला पहिलाच इंटरनॅशनल ट्रॅव्हल होता. उत्साह खूप होता, पण प्रवासाची सुरुवातच थोडी धक्कादायक झाली 😲. रात्री दोन वाजता घरातून निघालो… सगळं सुरळीत चाललं होतं, पण सकाळी अचानक आमच्या गाडीचं bearing गेलं आणि गाडी रस्त्यातच बंद पडली 🚘⚠️.
त्या क्षणी काय वाटलं, आम्ही परिस्थिती कशी handle केली, पुढचा प्रवास कसा सुरू झाला, एअरपोर्टपर्यंत पोहोचण्यासाठी काय-काय संघर्ष करावा लागला — सगळं या vlog मध्ये दाखवलं आहे.
हा vlog म्हणजे फक्त ट्रॅव्हल नाही, तर अनुभव, धाडस आणि आठवणींचा सुंदर प्रवास आहे ❤️.
व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, Share 📲 करा आणि Channel ला Subscribe 🔔 करायला विसरू नका!
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: