हळदी-कुंकूत रंगली संक्रांत | सजावट, रांगोळी आणि मेजवानी.
Автор: Soniya Walthare Vlogs
Загружено: 2026-01-24
Просмотров: 637
Описание:
या व्हिडिओमध्ये पाहा मकरसंक्रांतीच्या निमित्ताने साजरा केलेला सुंदर हळदी-कुंकू सोहळा ✨
रंगीत रांगोळी, ताज्या फुलांची सजावट, घरभर पसरलेला सणाचा उत्साह आणि सर्वांनी मिळून घेतलेला खास जेवणाचा आनंद या सगळ्याचा अनुभव घ्या 🌸🍽️
भारतीय परंपरेचा गोडवा आणि महिलांच्या आनंदी भेटीगाठी या vlog मध्ये पाहायला मिळतील.
व्हिडिओ आवडला तर Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका 💛 #vlog #cooking #food #foodshort #homemade #झटपटरेसिपी
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: