मराठी बातम्या : बीबीसी विश्व। Jamia, Rambhakt Gopal, Gandhi, CAA, Corona । Marathi News 30/01/2020
Автор: BBC News Marathi
Загружено: 2020-01-30
Просмотров: 7583
Описание:
दिल्लीत जामिया विद्यार्थ्यांच्या CAA विरोधातील आंदोलनात गोळी झाडणारा रामभक्त गोपाल कोण आहे? गोळीबारात एक विद्यार्थी जखमी. भारतात दोन कोटी मुस्लीम घुसखोर राहात असल्याचा पश्चिम बंगालचे भाजप अध्यक्ष दिलीप घोष यांचा दावा. कोरोना विषाणूचा भारतातील पहिला रुग्ण आढळला केरळमध्ये तर आतापर्यंत विषाणूचे 170 हून अधिक बळी. युरोपीयन संसदेने ब्रेक्झिटला दिला हिरवा कंदील.
____________
अधिक माहितीसाठी :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: