First BBC Vishwa Bulletin । पहिलं BBC विश्व बुलेटिन (BBC News Marathi)
Автор: BBC News Marathi
Загружено: 2018-09-17
Просмотров: 10474
Описание:
‘BBC विश्व’मध्ये पाहा- अमेरिका, फिलिपाईन्सपाठोपाठ चीनलाही चक्रीवादळाचा तडाखा. हजारो वर्षांपूर्वी चितारण्यात आलेल्या कोकणातल्या कातळशिल्पावर संशोधन सुरु आहे, त्याविषयीचा स्पेशल रिपोर्ट आणि हैदराबाद मुक्तीसंग्रामाच्या लढ्याची तसंच 1948च्या भारतीय सैन्य कारवाईची दुर्मिळ क्षणचित्रं या बुलेटीनमध्ये.
अधिक माहितीसाठी :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: