आंब्याच्या कोई पासून बनवा लाखोंचा व्यवसाय | Episode No.19
Автор: Nilesh Jadhav Marathi
Загружено: 2025-11-04
Просмотров: 9923
Описание:
हा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण तुम्ही जे रोज फेकता तेच इथे खजिना आहे!
एप्रिल-मे मध्ये सगळीकडे हा 'कचरा' टन-टन पडतो.
आपण त्याकडे बघतही नाही…
पण काही लोक ह्याचातून सोने कमावतायत.
काय आहे तो 'प्रॉडक्ट'?
कसला आहे हा बाजार?
आणि महत्त्वाचं म्हणजे — यामध्ये आपल्यासाठी जागा किती मोठी आहे?
हाच आजच्या व्हिडिओचा विषय आहे.
पण हा बिझनेस "जाणाऱ्यांचा" आहे — फक्त पाहणाऱ्यांचा नाही.
✅ Low Investment
✅ Zero Cost Raw Material
✅ High Demand Market
✅ B2B Customer Network
पण —
हा बिझनेस कुणासाठीच नाही.
इथे लागतो माइंडसेट… आणि धैर्य.
व्हिडिओ शेवटपर्यंत बघा.
मगच कळेल —
हा बिझनेस तुमच्यासाठी आहे… की नाही.
---
राम राम ❤️
21 दिवस 21 बिझनेस आयडिया सिरीज सुरू आहे… उद्या भेटू Idea #20 सोबत.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: