Nilesh Jadhav Marathi

गावामध्ये लाईट देखील नाही नाही अश्या ठिकाणी निलेश जाधव यांचा जन्म झाला.

कसे बसे ग्रॅजुएशन चे शिक्षण पूर्ण करून त्यांनी coaching classes ची सुरुवात केली.

Classes घेत असताना त्यांना ग्रॅजुएट गुळाच्या चहाचे दुकान टाकण्याची Idea आली.

त्या शॉप वर त्यांनी दिवसाला तब्बल २०० लिटर चहा विकण्याची strategy crack केली.
आणि त्यातून त्यांची चांगली कमाई सुरु झाली.
त्यांना वाटले जर हाच business मी भारतातील सर्वसामान्य परिस्थिती असलेल्या तरुणांना जर शिकवला , ज्यांना चांगला नफा देणारा व्यवसाय सुरु करायचा आहे तर खूप सारे तरुण चांगले पैसे कमवू शकताय.

याच विचारांनी त्यांनी फक्त ५० हजार रुपयांमध्ये फ्रॅन्चायसी फीस घेऊन शाखा देण्यास सुरुवात केली .जेव्हा बाकीच्या शाखा घेण्यासाठी २ - ३ लाख रुपये मोजावे लागत.

निलेश जाधव यांच्या संकल्पनेला इतका प्रतिसाद मिळाला कि फक्त ३ च वर्षामध्ये त्यांच्या बघता बघता ५०० पेक्षा जास्त शाखा झाल्या.


तुम्हाला देखील “ग्रॅजुएट गुळाचा चहा आणि लस्सी” बद्दल माहिती हवी असेल तर लगेच खालील नंबर वर संपर्क करा
९७३०६३६५५० / ७९७२७६८७४७\