ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

दोन्ही NCP एकत्र, Jayant Patil यांचा पुढाकार, Shinde यांची साथ, दोन ZPतून BJP बाहेर? |Story Dot Com

Автор: Story Dot Com

Загружено: 2026-02-13

Просмотров: 69811

Описание: #jayantpatil #ncp #eknathshinde #bjp #shivsena #sangli #satara #zp #storydotcom

जयंत पाटलांनी सांगली जिल्ह्यात पुन्हा एकदा ताकद लावली आणि जत तालुक्याचा अपवाद वगळला तर काँग्रेसच्या मदतीने पक्षाची शान राखली. इथे स्वतंत्रपणे लढत असलेल्या अजित दादांच्या राष्ट्रवादीनेही चांगल्या जागा जिंकल्या आणि भाजपने गेल्या निवडणुकीत जेवढ्या जागा जिंकल्या होत्या त्यापेक्षाही आकडा खाली आला. तर दुसरीकडे सातारा जिल्ह्यात शिवसेनेने राष्ट्रवादीला साथ दिली, प्रदेशाध्यक्ष असलेल्या शशिकांत शिंदेंनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आणल्या आणि झेडपी निवडणुकीत भाजपलाच मुख्य विरोधी पक्ष केलं. परिणामी निकालही असा लागला की भाजपच्या मदतीशिवाय सुद्धा साताऱ्यात सत्ता स्थापन होईल. सांगली जिल्ह्यात आता सत्ता स्थापनेच्या हालचालीपूर्वी जयंत पाटील यांना पुढाकार घेऊन भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचं नियोजन केलंय, तर इकडे साताऱ्यातही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी भाजपला सत्तेपासून दूर ठेवतील हे जवळपास निश्चित झालंय. जयंत पाटलांनी सातार आणि सांगली या दोन जिल्ह्यात भाजपला दूर ठेवण्यासोबतच दोन्ही राष्ट्रवादीलाही कसं जवळ आणलंय आणि त्याला एकनाथ शिंदेंचीही साथ कशी मिळतेय तेच मी या व्हिडीओत सांगणार आहे..
Join this channel to get access to perks:
   / @storydotcomofficial  

Promotion/Collaboration - [email protected]

स्टोरी डॉट कॉम हे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले एक चॅनल आहे. वेगवेगळ्या मुलाखती, मोठ्या घटनांचं थेट जागेवर जाऊन वार्तांकन आणि एखाद्या विषयाची माहिती देण्याची खास शैली म्हणून या चॅनलची ओळख बातमीचा एनसायक्लोपीडिया अशी झाली आहे. बातमी सगळीकडेच आहे, मात्र त्यामागील खरी स्टोरी तुमच्यापर्यंत आणण्याचा या चॅनलचा हेतू आहे.

Story dot com is your channel for encyclopedia of news stories across Maharashtra Politics and beyond it. This channel aims story telling in informative ways to engage its audience. News is everywhere, but we bring story behind it for you.

आमच्या सोशल मीडिया हँडल्सलाही फॉलो करा -

Facebook -   / officialstorydotcom  

Instagram -   / officialstorydotcom  

X - https://x.com/storydotcomnews

Threads - https://www.threads.net/@officialstor...

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
दोन्ही NCP एकत्र, Jayant Patil यांचा पुढाकार, Shinde यांची साथ, दोन ZPतून BJP बाहेर? |Story Dot Com

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Dharashiv ZP मधून Tanaji Sawant यांना Ranajagjitsinha Patil हद्दपार करणार? | BJP | Omraje Nimbalkar

Dharashiv ZP मधून Tanaji Sawant यांना Ranajagjitsinha Patil हद्दपार करणार? | BJP | Omraje Nimbalkar

Maha Politics: कोण कुणाची साथ सोडणार? महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा 5 मार्चला ठरणार

Maha Politics: कोण कुणाची साथ सोडणार? महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा 5 मार्चला ठरणार

सांगली जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापनेबाबत जयंत पाटलांनी टाकला बॉम्ब; काय म्हणाले?

सांगली जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापनेबाबत जयंत पाटलांनी टाकला बॉम्ब; काय म्हणाले?

Sadabhau Khot यांचे आरोप, Jayant Patil यांनी उडवली खिल्ली

Sadabhau Khot यांचे आरोप, Jayant Patil यांनी उडवली खिल्ली

Praful Patel, Sunil Tatkare यांचा डाव फसला ? NCP विलिनीकरण होणार ? Sharad Pawar यांनी असा खेळला डाव

Praful Patel, Sunil Tatkare यांचा डाव फसला ? NCP विलिनीकरण होणार ? Sharad Pawar यांनी असा खेळला डाव

राज ठाकरे - एकनाथ शिंदे भेटीमागे काय आहे राजकारण ? Raj Thackeray Meet Eknath Shinde

राज ठाकरे - एकनाथ शिंदे भेटीमागे काय आहे राजकारण ? Raj Thackeray Meet Eknath Shinde

राष्ट्रवादीचे ३० - ३५ आमदार विलीनीकरणास तयार? मंगळवारी मांडणार भूमिका? PrimeTime Maharashtra

राष्ट्रवादीचे ३० - ३५ आमदार विलीनीकरणास तयार? मंगळवारी मांडणार भूमिका? PrimeTime Maharashtra

सुनेत्रा वहिनी राज्यसभेवर कायम, फक्त 7 जागांसाठी निवडणूक, पवारांचंही गणित कसं बिघडलं? Story Dot Com

सुनेत्रा वहिनी राज्यसभेवर कायम, फक्त 7 जागांसाठी निवडणूक, पवारांचंही गणित कसं बिघडलं? Story Dot Com

वाळव्यात Jayant Patil चा 'करेक्ट कार्यक्रम |Bjp आणि Ajit pawar गटाचा धुव्वा | विरोधक जमीनदोस्त

वाळव्यात Jayant Patil चा 'करेक्ट कार्यक्रम |Bjp आणि Ajit pawar गटाचा धुव्वा | विरोधक जमीनदोस्त

Tukaram Mundhe टार्गेटवर, Bacchu Kadu यांचाही इगो का दुखावला? | Story Dot Com

Tukaram Mundhe टार्गेटवर, Bacchu Kadu यांचाही इगो का दुखावला? | Story Dot Com

विश्वजीत,जयंत,सुहासच धुरंदर | jayant patil | sihas babar | vishawajit kadam | sangli dhurandhar |

विश्वजीत,जयंत,सुहासच धुरंदर | jayant patil | sihas babar | vishawajit kadam | sangli dhurandhar |

Oświadczenie Prezydenta RP Karola Nawrockiego

Oświadczenie Prezydenta RP Karola Nawrockiego

अपघात नव्हताच..विमानात बसण्याआधी गेम झाला? – धक्कादायक खुलासा!| AJIT PAWAR PLANE ACCIDENT

अपघात नव्हताच..विमानात बसण्याआधी गेम झाला? – धक्कादायक खुलासा!| AJIT PAWAR PLANE ACCIDENT

देवा थापा लोणंद कुस्ती Deva Thapa Lonand Kusti

देवा थापा लोणंद कुस्ती Deva Thapa Lonand Kusti

अनेक खासदारांचा पत्ता कटणार | Sushil Kulkarni | Analyser | MP | Election

अनेक खासदारांचा पत्ता कटणार | Sushil Kulkarni | Analyser | MP | Election

या नेत्याचं सर्वात खतरनाक भाषण, जयंत पाटलांनाही हसू आवरेना; Laxman Dhoble Full Speech | NCP

या नेत्याचं सर्वात खतरनाक भाषण, जयंत पाटलांनाही हसू आवरेना; Laxman Dhoble Full Speech | NCP

Sangli जिल्हा परिषदेत सत्ता कोणाची? | चंद्रकांत पाटलांना शंभूराज देसाईंचे सडेतोड उत्तर | थेट इशारा

Sangli जिल्हा परिषदेत सत्ता कोणाची? | चंद्रकांत पाटलांना शंभूराज देसाईंचे सडेतोड उत्तर | थेट इशारा

केंद्राच्या सत्तेतून भाजपला मोठा हादरा? उद्धव ठाकरे व शरद पवारांचा डाव यशस्वी! #uddhavthackeray

केंद्राच्या सत्तेतून भाजपला मोठा हादरा? उद्धव ठाकरे व शरद पवारांचा डाव यशस्वी! #uddhavthackeray

गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी आणि औंध संस्थानाचा इतिहास || Aundh Sansthan Satara || Real Prime Videos

गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी आणि औंध संस्थानाचा इतिहास || Aundh Sansthan Satara || Real Prime Videos

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]