Dharashiv ZP मधून Tanaji Sawant यांना Ranajagjitsinha Patil हद्दपार करणार? | BJP | Omraje Nimbalkar
Автор: TOD Marathi
Загружено: 2026-02-19
Просмотров: 22670
Описание:
धाराशिवच्या राजकारणातून तानाजी सावंतांना राणा जगजितसिंह पाटील हे मुळासकट संपवणार का, असा प्रश्न निर्माण झालाय. हा प्रश्न निर्माण होण्यामागे जिल्हा परिषद निवडणुकीनंतरचं महाभारत कारणीभूत आहे. वरकरणी पाहता धाराशिव जिल्हा परिषदेत महायुतीचा विजय झालेला दिसतोय, पण आतल्या गोटात शह-काटशहाचं राजकारण सुरू आहे. धाराशिवच्या राजकारणातील दोन दिग्गज - भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि माजी मंत्री आ.तानाजी सावंत यांच्यातील संघर्ष आता शिगेला पोहोचलाय. राणा पाटलांनी सावंतांना जिल्ह्याच्या राजकारणातून कसं 'चेकमेट' देण्याची तयारी केलीय, यात जिल्हा परिषदेचा निकाल कसा हत्यार बनलाय, आणि राणा पाटलांची ही खेळी उधळून लावण्यासाठी तानाजी सावंतांनी कोणती मोठी 'प्रतिचाल' खेळलीय, हेच आपण या व्हिडिओमध्ये उलगडणार आहोत.
#tanajisawant #ranajagjitsinhapatil #dharashiv #omrajenimbalkar #dhananjaysawant #ncp #bjp #shivsena #zpelection #dharashivnews
TOD : TOD Marathi | Marathi News | Times Of Democracy Marathi | मराठी बातम्या | Marathi News | Latest Marathi News | Times Of Democracy
#latestnews #marathinews #मराठी_बातम्या #TODMarathi #TimesofDemocracy
अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी
आजच Subscribe करा
TODMarathi
Subscribe TODMarathi - shorturl.at/dFKQ0
𝐅𝐚𝐜𝐞𝐛𝐨𝐨𝐤 - / todmarathi
𝐈𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐫𝐚𝐦 - / todmarathi
𝐓𝐰𝐢𝐭𝐭𝐞𝐫 - / todmarathi
Telegram - https://t.me/TODMarathi
अधिक माहितीसाठी संपर्क : +917620423038
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: