कुख्यात गुंड Nilesh Ghaiwal ला Dharashiv मध्ये मारहाण,घायवळला मारहाण करणारा Sagar Moholkar आहे कोण ?
Автор: BolBhidu
Загружено: 2025-04-12
Просмотров: 115042
Описание:
#BolBhidu #NileshGhaiwal #SagarMoholkar
कुख्यात गुंड निलेश घायवळला धाराशिवमध्ये मारहाण. शनिवारी सकाळपासून या बातम्या माध्यमांमध्ये यायला सुरुवात झाली, यासोबतच एक व्हिडीओही व्हायरल झाला, ज्यात मागे कुस्तीचं मैदान भरताना दिसतंय, लोक हलगी वाजवतायत, निलेश घायवळ काही लोकांसोबत पैलवानांना भेटतोय. पण अचानक एक व्यक्ती घायवळच्या अंगावर धावून जाते, दोघांची झटापट होते, घायवळला मारहाण करणाऱ्या माणसाला बाजुला करुन, त्यालाही मारहाण केली जाते. हे सगळं घडलं धाराशिवच्या भूम तालुक्यात. जत्रेनिम्मित आयोजित केलेल्या कुस्तीच्या फडात. या घटनेची माहिती जशी बातम्यांमध्ये आली, तशा वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या. कारण निलेश घायवळ हा गुंड, पुणे आणि आजूबाजूच्या भागात त्याची दहशत, त्याचं पुण्यातलं गॅंगवॉर सुद्धा गाजलेलं. त्यामुळं अशा गुंडाला लोकांच्या गर्दीत मारहाण झाल्यानं, या घटनेची चर्चा वाढली. पण घायवळला मारहाण कुणी केली ? त्याला मारहाण करणारा आहे कोण ? आणि हा राडा नेमका कशामुळे झाला ? पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: https://bolbhidu.com/
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: