ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

पंकजांनी ज्यांच्याशी वैर पत्करलं, ते Namdev Shastri फडणवीसांसोबत व्यासपीठावर | Maharashtra Times

Автор: Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Загружено: 2023-01-11

Просмотров: 116113

Описание: #PankajaMunde #NamdevShastri #DevendraFadnavis #MaharashtraTimes

२०१६ ला महाराष्ट्रात पहिल्यांदाच एका दसरा मेळाव्याची प्रथा खंडित झाली आणि वादाचा नवा एफिसोडही सुरू झाला.. हा वाद होता भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री विरुद्ध पंकजा मुंडे यांचा.. पंकजा मुंडेंनी माघार घेतली आणि गडाच्या खाली उतरल्या, पायथ्याला लाखोंची गर्दी जमवून दसरा मेळावा केला, पण नामदेव शास्त्री भूमिकेवर ठाम राहिले, पंकजांना भगवानगडाचे दरवाजे त्यांनी बंद केले आणि भगवानबाबांचं जन्मगाव सावरगावात दसरा मेळाव्याची सुरुवात झाली.. या घटनेच्या सहा वर्षांनंतर पहिल्यांदाच भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री भाजपच्या व्यासपीठावर आणि तेही फडणवीसांसोबत दिसणार आहेत.. भाजपची सत्ता असूनही पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याला परवानगी नाकारण्यात आली, महंतांच्या भूमिकेला भाजपातूनच कुणाचा पाठिंबा आहे का याची चर्चा तेव्हाही झाली.. पण सध्या पंकजा मुंडेंची राजकीय कोंडी समोर येत असतानाच नामदेव शास्त्रींचंही नाव चर्चेत आलंय.. नामदेव शास्त्री फडणवीसांसोबत व्यासपीठावर नेमकं का येणार आहेत आणि २०१६ ला वादाची सुरुवात नेमकी कशी झाली तेच या व्हिडीओत पाहू...
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: https://goo.gl/KmyUnf

मटा ओरिजनल, काही तरी खास, बातमीच्या पलिकडचं -    • मटा Original | काही तरी खास, बातमीच्या पलि...  

महाराष्ट्रातल्या लेटेस्ट बातम्या इथे पाहा -    • Maharashtra Latest News | महाराष्ट्र लेटेस...  

मुंबईच्या बातम्या आणि घडामोडी -    • Mumbai | मुंबई  

Social Media Links
Facebook:   / maharashtratimesonline  
Twitter:   / mataonline  
Google+ : https://plus.google.com/+maharashtrat...

About Channel :

Maharashtra Times is Marathi's No.1 website & YouTube channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
पंकजांनी ज्यांच्याशी वैर पत्करलं, ते Namdev Shastri फडणवीसांसोबत व्यासपीठावर | Maharashtra Times

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

२०१४ ला गोपीनाथ मुंडे अडचणीत सापडले,पंकजांनी निवडणूक हातात घेतली आणि वारं फिरवलं | Maharashtra Times

२०१४ ला गोपीनाथ मुंडे अडचणीत सापडले,पंकजांनी निवडणूक हातात घेतली आणि वारं फिरवलं | Maharashtra Times

Beed Dhananjay Munde : मुंडेंना बदनाम करण्यासाठी रंजना नागपूरकरांचे आरोप.. Kailas Fad काय म्हणाले?

Beed Dhananjay Munde : मुंडेंना बदनाम करण्यासाठी रंजना नागपूरकरांचे आरोप.. Kailas Fad काय म्हणाले?

Namdev Shastri Majha Katta :धनंजय की पंकजा;भगवान गडाचा आशीर्वाद कुणाला? नामदेव शास्त्री माझा कट्टावर

Namdev Shastri Majha Katta :धनंजय की पंकजा;भगवान गडाचा आशीर्वाद कुणाला? नामदेव शास्त्री माझा कट्टावर

Savargaon Dasara Melava | पहिल्यांदाच गोपीनाथ मुंडेंनी चालवलेली परंपरा मोडली | Maharashtra Times

Savargaon Dasara Melava | पहिल्यांदाच गोपीनाथ मुंडेंनी चालवलेली परंपरा मोडली | Maharashtra Times

Атака на кортеж правительства / Заговор против президента

Атака на кортеж правительства / Заговор против президента

Beed News | शिवजयंतीला Manoj Jarange Patil यांचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल | N18V

Beed News | शिवजयंतीला Manoj Jarange Patil यांचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल | N18V

बिभीषण किती हुशार होता? | इंदुरीकर महाराज कॉमेडी कीर्तन | Indurikar Maharaj Comedy Kirtan

बिभीषण किती हुशार होता? | इंदुरीकर महाराज कॉमेडी कीर्तन | Indurikar Maharaj Comedy Kirtan

अशा लोकांना कधीही काही सांगू नका | Anandache Siddhant | Namdev Shastri | Dnyaneshwari Pravachan

अशा लोकांना कधीही काही सांगू नका | Anandache Siddhant | Namdev Shastri | Dnyaneshwari Pravachan

🤯Такого не ожидали! Гость Скабеевой выступил с РЕЗКИМ обращением. ПЕРЕГОВОРЫ НАПУГАЛИ Москву

🤯Такого не ожидали! Гость Скабеевой выступил с РЕЗКИМ обращением. ПЕРЕГОВОРЫ НАПУГАЛИ Москву

Mahant Namdev Shastri Live : Dhananjay Munde आणि Suresh Dhas ह्यांच्या वादात का पडले?| Beed

Mahant Namdev Shastri Live : Dhananjay Munde आणि Suresh Dhas ह्यांच्या वादात का पडले?| Beed

viral audio । Namdev shastri समर्थकांची गुंडागर्दी, Zanje Maharaj यांना धमकी । beed news ।

viral audio । Namdev shastri समर्थकांची गुंडागर्दी, Zanje Maharaj यांना धमकी । beed news ।

Parli Vidhansabha | पंकजांनी कंबर कसली, पवारांनी लढाई सोपी केली, धनुभाऊंचं टेन्शन वाढलं

Parli Vidhansabha | पंकजांनी कंबर कसली, पवारांनी लढाई सोपी केली, धनुभाऊंचं टेन्शन वाढलं

पवारांना पटेल - तटकरेंवर संशय? २४ दिवसात जय पवारांचे! अंदाज खरा, मास्टरमाईंड पवार | Sharad Pawar

पवारांना पटेल - तटकरेंवर संशय? २४ दिवसात जय पवारांचे! अंदाज खरा, मास्टरमाईंड पवार | Sharad Pawar

Sanjay Raut | 'भिवंडीत काँग्रेसचा महापौर होण्यासाठी प्रयत्न मात्र....', राऊत स्पष्टच बोलले

Sanjay Raut | 'भिवंडीत काँग्रेसचा महापौर होण्यासाठी प्रयत्न मात्र....', राऊत स्पष्टच बोलले

नारायणगड ते भगवानगड भगवान बाबांचा डोळ्यात पाणी आणणारा प्रवास | श्री संत भगवानबाबा जीवन चरित्र |भाग ४

नारायणगड ते भगवानगड भगवान बाबांचा डोळ्यात पाणी आणणारा प्रवास | श्री संत भगवानबाबा जीवन चरित्र |भाग ४

Prasad Tamdar Vastav EP 178 : भक्तांचे शोषण करणाऱ्या प्रसाद तामदारचे A टू Z कारनामे

Prasad Tamdar Vastav EP 178 : भक्तांचे शोषण करणाऱ्या प्रसाद तामदारचे A टू Z कारनामे

"शेवटच्या घटका मोजणाऱ्या मुलीला भगवान बाबांनी कसे वाचवले 😱 | श्री संत भगवानबाबा पुण्यतिथी कीर्तन

4 Дешёвых Фрукта, Которые Продлевают Жизнь После 60 (Врачи О Них Молчат)

4 Дешёвых Фрукта, Которые Продлевают Жизнь После 60 (Врачи О Них Молчат)

Dhananjay Munde यांना बदनाम करण्याचं षडयंत्र; Ranjana Nagpurkar यांना फड पिता-पुत्रांचा इशारा

Dhananjay Munde यांना बदनाम करण्याचं षडयंत्र; Ranjana Nagpurkar यांना फड पिता-पुत्रांचा इशारा

Ajit Pawar News | अजितदादांच्या निधनानंतर ४ तासात फायलींवर सह्या, ७५ शांळांना अल्पसंख्याक दर्जा

Ajit Pawar News | अजितदादांच्या निधनानंतर ४ तासात फायलींवर सह्या, ७५ शांळांना अल्पसंख्याक दर्जा

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]