होळी स्पेशल - मुगाच्या डाळीची पोळी पचायला हलकी आणि खमंग.
Автор: Reshma Lokare Recipe
Загружено: 2026-02-27
Просмотров: 192
Описание:
होळी स्पेशल - मुगाच्या डाळीची पोळी पचायला हलकी आणि खमंग
टीप- या रेसिपी मध्ये मुगाच्या डाळीचे पुरण गरमच वाटावे नाहीतर थंड झाल्यावर ते वाटण्यास जड जाते.
कणिक मळण्यासाठी साहित्य :- गव्हाचे पीठ -३ वाटी
तेल -३ चमचे
थोडेसे मीठ
पुरण बनवण्यासाठी साहित्य :- मुगडाळ -१ वाटी
गूळ :-१ वाटी
सुंठ -छोटा तुकडा
जायफळ -छोटा तुकडा
बडीशेप- दीड चमचा
इलायची - ४
पोळी भाजण्यासाठी तेल किंवा तूप
महाराष्ट्रीयन पुरणपोळी
#मुगाच्या डाळीची पुरणपोळी #न फुटणारी पुरणपोळी #खमंग पुरणपोळी
#होळी स्पेशल पुरणपोळी
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: