पाडवा स्पेशल -पुलाव आणि काकडीची कोशिंबीर... पुलावची एकदम साधी सोपी आणि परफेक्ट रेसिपी
Автор: Reshma Lokare Recipe
Загружено: 2026-03-15
Просмотров: 1079
Описание:
पाडवा स्पेशल -साधा पुलाव आणि काकडीची कोशिंबीर... पुलावाची एकदम साधी सोपी आणि परफेक्ट रेसिपी
साहित्य:
बासमती तांदूळ-दोन वाटी (300 ग्रॅम)
गाजर-मध्यम आकाराचे एक (50 ग्रॅम)
बटाटे-मध्यम आकाराची एक (50 ग्रॅम)
शिमला मिरची-मध्यम आकाराची एक (40 ग्रॅम)
हिरवा वाटाणा-अर्धी वाटी (50 ग्रॅम)
फरसबी-अर्धी वाटी (50 ग्रॅम)
फ्लॉवरचे तुरे-पाऊण वाटी (60 ग्रॅम)
कांदे-मध्यम आकाराचे तीन
टोमॅटो-मध्यम आकाराचा एक
लसुन-सात ते आठ पाकळ्या
आलं-एक इंच
हिरवी मिरची-एक ते दोन
काजू पाकळी-पाव वाटी
थोडीशी चिरलेली कोथिंबीर
चवीनुसार मीठ
फोडणीसाठी:
तेल किंवा तूप-अर्धी वाटी
जिरे-अर्धा चमचा
काळे मिरे-सात ते आठ
लवंग-चार
मसाला इलायची-एक
हिरवी इलायची-चार
दालचिनी-दोन तुकडे
दगडफूल-एक
चक्रीफुल-दोन
तमालपत्रे-तीन
काकडी कोशिंबीर साहित्य:
काकडी-मध्यम आकाराच्या साल काढून दोन
दही-एक वाटी
शेंगदाणा कूट-एक चमचा
हिरवी मिरची-एक
थोडीशी चिरलेली कोथिंबीर
मीठ
थोडीशी साखर
फोडणीसाठी:
तूप-दोन चमचे
मोहरी
हिंग
#pulaorecipe
#pulav
#food
#pulaolovers
#pulao padva
#pulaorice
#paduva special pulao
pulav chi perfect recipe
#kakdi chi koshimbir
#kakdi chi khamang koshimbir
#pulao sobat kakdi koshimbir
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: